खान्देश
Jalgaon Gold-Silver Rate : बापरे! आता दर वाढतच राहणार, समोर आलं कारण
Jalgaon Gold-Silver Rate : जळगाव सुवर्णपेठेत चांदीचे भाव झपाट्याने वाढत असून, एकाच दिवसात चांदीच्या भावात ११ हजार रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ८० ...
प्रशासनाच्या नाकावर टिच्चून गिरणातून वाळूची सर्रास लूट, नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाळू चोरांचे आव्हान
जळगाव – जिल्ह्यात यंदा आर्थिक वर्षात वाळू गटांचे लिलाव झालेले नाहीत. त्यामुळे कोणत्याही वाळू गटातून वाळू वाहतूकीचे पास निर्गमित नाहीत. असे असले तरी जिल्ह्यात ...
आरक्षण सोडतीनंतर जिल्हा परिषद ईच्छुकांची मोर्चेबांधणी, जळगावसह ‘या’ तालुक्यातून अनु.जाती, जमाती महिलांसाठी गट राखीव
जळगाव : सर्वसामान्यांचे मिनी मंत्रालय अर्थात जिल्हापरिषद गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच तालुकास्तरावर पंचायत समिती गणासाठी सार्वत्रिक निवडणूक 2025-30 साठी आरक्षण सोडत पार पडली. यात ...
जामनेर पंचायत समिती आरक्षण जाहीर, जाणून घ्या कोणता गण आहे राखीव?
जामनेर : जामनेर तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षणाची सोडत आज (दि. १३) तहसील कार्यालयात पार पडली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी ...
Bhusawal Crime : 73 हजारांची लाच भोवली! तलाठ्यासह दोघे एसीबीच्या जाळ्यात
भुसावळ, प्रतिनिधी : वाळू वाहतुकीस परवानगी देण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी 73 हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी, कोतवाल आणि पंटर या तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ...
Gold Rate : आज सोने स्वस्त झाले की महाग? जाणून घ्या दर
Gold Rate : जळगाव : सुवर्णपेठेत २२ कॅरेट सोने दर प्रति तोळा ३०० रुपयांनी वाढून ते १,१४,९५० रुपयांवर पोहोचले आहे. १८ कॅरेट सोने दर ...
धक्कादायक! जळगावात आणखी एका अस्थीची चोरी, एकाच आठवड्यात दुसरी घटना
जळगाव : शहरातील मेहरून स्मशानभूमीतून एका वृद्ध महिलेच्या अस्थी चोरी गेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेला आठवडा होत तोच पुन्हा एका महिलेच्या अस्थी ...
शेतकऱ्यांनो, ‘या’ तारखेपर्यंत पिके काढून घ्या; यंदा दिवाळीत पाऊस फोडणार फटाके
जळगाव : राज्यातून मान्सून जवळ-जवळ परतल्यामुळे जळगाव जिल्ह्याचे हवामान सध्या कोरडे झाले आहे. वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याने ऑक्टोबर महिन्यातील उकाडा कमी झाल्याचे चित्र ...
अनुभूती विद्यानिकेतनमध्ये ‘दिवाळी मेळावा’मध्ये चिमुकल्यांचे उद्योजकीय दर्शन, 21 स्टॉल्सव्दारे कलागुणांचे सादरीकरण
Jalgaon News: अनुभूती विद्या निकेतन आणि अनुभूती बाल निकेतनद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अनुभूती उद्यमिता कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘दिवाळी मेळा 2025’ या ...
निवडणुकांच्या तोंडावर जामनेरात विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका!
जामनेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर विकासकामांच्या उद्घाटनांचा धडाका सुरु झाला आहे. जामनेर नगर परिषदतर्फे शहरातील विविध भागातील सात कोटी होऊन अधिक ...














