खान्देश
जळगावसाठी राहुल गुप्ता, रावेरसाठी अशोककुमार मीना तर जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून प्रियंका मीना
जळगाव : गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर रावेर ...
पैसे नसल्याने मुलीला वाचवू शकलो नाही; बापाने गळफास घेऊन संपविले जीवन
सोयगाव: पैशाअभावी १९ वर्षाच्या मुलीवर उपचार करता न आल्याने तिचा मृत्यू झाला. यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
जळगावसह राज्यात अवकाळीचा तडाखा ; आज कुठे यलो तर कुठे ऑरेंज अलर्ट?
जळगाव । राज्यातील वातावरणात बदल पाहायला मिळत असून काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. तर यातच अवकाळी पाऊस धुमाकूळ घालताना दिसत ...
Breaking : रावेरमधून श्रीराम पाटीलांना शरद पवार गटाची उमेदवारी जाहीर
जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता जवळ येऊन लागल्या असून मात्र राज्यातील महाविकास आघाडीकडून जागा वाटपाचा तिढा सुटत नव्हता. मात्र आता हा तिढा सुटला ...
पारोळ्यात रा.स्व. संघाचे पथसंचलन उत्साहात; शिस्तबद्ध संचलनाने वेधले लक्ष
पारोळा : येथील राष्ट्रीय स्वयंसवेक संघातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा हिंदू नूतन वर्षारंभ निमित्ताने शहरातील विविध मुख्य मार्गावरून पथसंचलन काढण्यात आले. यात शेकडो स्वयंसेवकांनी ...
वैशाली सुर्यवंशी यांच्यामुळे निराधारांचा गुढीपाडवा झाला गोड !
पाचोरा : ज्यांना कुणीही नाही अशा निराधारांना मिष्टान्नाने युक्त असणारे अन्नदान करत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी अनोख्या पध्दतीत ...
रामरंगी एकरूप होत संस्कार भारतीच्या कला साधकांनी केले नववर्षाचे स्वागत
जळगाव – गायन, वादन, नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प, रांगोळी आदी अनेक कलांच्या “रामरंगी” प्रस्तुतीने झालेल्या जल्लोषात ७५ वर संस्कार भारतीच्या कला साधकांनी आजपासून सुरू ...
दुर्दैवी ! भरधाव ट्रकच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू
पाचोरा : भरधाव ट्रॅक्टरने दिलेल्या धडकेतखेडगाव (नंदिचे) येथील ४२ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जळगाव ते पाचोरा महामार्गवर ८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता ...
कर्जफेडीच्या नैराशातून गळफास घेत शेतकऱ्याची आत्महत्या
जळगाव : लहरी निसर्गाच्या चक्रात शेतातील पिकाचे घटलेले उत्पन्न आणि कर्जफेडीची काळजी यामुळे नैराशातील शेतकऱ्याने शेतातच एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ज्ञानेश्वर तुकाराम ...