खान्देश

ZP Election 2025 : आरक्षण जाहीर, जळगाव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘या’ गटासाठी राखीव

ZP Election 2025 : बहुप्रतीक्षित राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर करण्यात आले ...

बापरे! तपासणी कक्षातून महिला डॉक्टरची लॅपटॉप असलेली बॅग लंपास

धुळे : शहरातील मोराणे येथे असलेल्या डेंटल कॉलेजच्या बाह्य रुग्ण तपासणी कक्षातून एका महिला डॉक्टरची बॅग चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या बॅगेत लॅपटॉप, ...

रावेर बाजार समिती : सभापती, उपसभापतीविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल

रावेर: रावेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन रमेश पाटील व उपसभापती योगेश ब्रिजलाल पाटील यांच्यावर बाजार समितीच्या १२ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल ...

Bhusawal Crime : सालवे कुटुंबीय बाहेरगावी, इकडे चोरट्यांनी केला हात साफ

Bhusawal Crime : अयोध्यानगरमधील हुडको कॉलनी परिसरात चोरट्यांनी बंद घर टार्गेट करत सुमारे ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण ...

Jalgaon Crime : शिक्षण घेताना ओळख, तरुणीला दुचाकीवर बसविले अन्… नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीसोबत ओळख असल्याचा फायदा घेऊन एकाने तिच्याशी अंगलट करून छेडखानी केली. या प्रकरणी तरुणाविरोधात वरणगाव पोलिसांत पोस्कोअंतर्गत ...

Accident News : ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी अंत

जळगाव : चढावर जाणाऱ्या सिमेंटच्या गोण्या भरलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो तो पलटी झाला. यात ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टरखाली दाबल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यू ...

धुळे महापालिका आरोग्य विभागातील मुकादम एसीबीच्या जाळ्यात

धुळे : मागील महिन्यात जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील एका लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली होती. यानंतर धुळे महापालिकेतील आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यास लाचलुचपत ...

जामनेर तालुक्यात सेवा पंधरवडा अंतर्गत “शाळा तेथे दाखला” उपक्रम

जामनेर : तालुक्यात सेवा पंधरवडा अनुषंगाने “शाळा तेथे दाखला” या विशेष उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत जामनेर तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, ...

Farmer News : मौजे केकतनिंभोरा व चिंचखेडे बु येथे शिवार फेरी

जामनेर : देशातील कृषी उत्पादन वृद्धीसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अतिशय आवश्यकतेचे आहे. शिवार फेरीचे आयोजन तर्कसंगत कृषी उत्पादन वाढीच्या दृष्टीने कृषी तंत्रज्ञान ...

Jalgaon News : सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यांतच शेतकऱ्यांच्या आत्महत्या सर्वाधिक

कृष्णराज पाटील जिल्ह्यात दर महिन्याला शेतकरी आत्महत्या होत आहेत. नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतीमालाचे पडलेले दर आदी कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. विशेषतः जळगाव जिल्ह्यात जामनेर, ...