खान्देश
रितसर परवानगी घ्या अन्यथा पेंटींग पुसा…. लोकसभा निवडणूक आचारसंहितेची कडक अंमलबजावणी
जळगाव : लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे शहराच्या विविध भागातील राजकीय पक्षांचे चिन्हे, ध्वज, फलक, झेंडे, कोनशिला आदी झाकण्यात येत ...
Jalgaon News: तर घरकुलधारकांनाही लागणार मालमत्ता करासह स्वतंत्र पाणीपट्टी, सेवाशुल्क होणार बंद
जळगाव : महापालिकेच्या मालकीच्या घरकुलधारकांना सेवाशुल्क कराऐवजी एप्रिल २०२४ पासून सामान्य मालमत्ताधारकांप्रमाणेच मालमत्ताकर व स्वतंत्र पाणीपट्टी लावण्यात येणार आहे. मात्र याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या परिपूर्ण ...
बँक अकाऊंट वापरास देणारा खातेदार पोलिसांच्या जाळ्यात ! जास्त नफ्याच्या आमिषाने गमविले पावणे दहा लाख रुपये
जळगाव : कंपनीमार्फत शेअर- मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक फायदा मिळवा, असे आमिष दाखवित सायबर ठगांनी जळगाव येथील एका ग्राहकाला ९ लाख ८२ हजार ५० ...
Jalgaon News: वाघूर धरणात बुडून तरुणाचा मृत्यू
जळगाव : मित्रांसोबत रंगाची उधळन करत धुलीवंदन उत्सव उत्साहाने साजरा केला. त्यानंतर दुपारी मित्रांसोबत वाघूर धरणात पोहण्यास गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमवार, ...
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! भुसावळमार्गे धावणाऱ्या या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ
भुसावळ । भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे रेल्वे प्रशासनाने भुसावळ मार्गे धावणाऱ्या बलिया, गोरखपूर, मडगाव, नाशिक – बडनेरा या विशेष ...
आम्ही नवरदेववाले, ते नवरीवाले आता…; काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील ?
जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप विरुद्ध शिंदे गटात नाराजीचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काळात भाजपकडून ज्या चुका झाल्या त्या पुन्हा होऊ नये, ...
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! बडनेरा-नाशिक मेमू पूर्ववत धावणार
भुसावळ: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आहे, मध्य रेल्वेने काही दिवस आधी बडनेरा-नाशिक मेमू बंद केली होती, पण उन्हाळा आणि प्रवासाची होणारी गर्दी लक्ष्यात घेत. ...
जळगाव : नैराश्यातून गळफास घेत संपविले जीवन…
जळगाव : तालुक्यातील शिरसोली गावात एका ४० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली. आली आत्महत्येचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नसून ...
Jalgaon News: दोन गटात हाणामार ,चार जण जखमी दोन्ही गटांची शहर पोलीस ठाण्यात धाव
जळगाव : किरकोळ कारणावरुन दोन गटात तुडुंब हाणामारी झाली. यात दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. रविवार, २४ रोजी शहरात लक्ष्मीनगरमागे सी.टी. कॉलनीच्या कोपऱ्यावर ...
जळगावातील सुवर्ण व्यापाऱ्यांचे शहापूरनजीक साडेपाच कोटी लूटप्रकरणी १२ आरोपींना अटक
जळगाव: जळगावातील सराफा व्यावसायिकांची रक्कम कुरियर कंपनीच्या वाहनातून मुंबई येथे सोने खरेदीसाठी पाठवली जात असताना शहापूरनजीक इनोव्हा वाहनातून आलेल्या संशयितांनी तपासणीच्या नावाखाली दरोडा टाकत ...