खान्देश

नंदुरबारकरांकडून अयोध्यापतीला सव्वा दोन कोटी राम नामाची भेट

वैभव करवंदकर नंदुरबार : जिल्ह्यातील हिन्दू बांधवांनी सव्वा दोन कोटी राम नामाचे लिखाण केले आहे. अयोध्या येथील हनुमानाच्या मंदिरात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती ...

Paladhi Gram Sabha: गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे :  पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील 

Paladhi Gram Sabha :   पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छता ही काळाची गरज असून ...

जळगाव विभागीय क्रीडा संकुलाचा प्रारूप आराखडा पाहिलाय का ? व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल खुश

जळगाव : तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून शहरातील मेहरुण परिसरातील तब्ब्ल ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटींच्या ...

जळगावात हिंदू संघटनशक्तीचा आविष्कार

जळगाव : हिंदूच्या हजारो युवतींना उद्धवस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूंवर होणाऱ्या अनेक अन्यायांना वाचा ...

राज्यात ‘जेएन.1’चा शिरकाव; जळगाव जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क

जळगाव : विषाणूचा नवा जेएन१ ची बाधा झालेल्या रुग्ण राज्यात आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा गतीमान करण्यावर गुरुवार २१ रोजी भर देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ ...

दिलासादायक ! भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांना मुदतवाढ

By team

भुसावळ । सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक विशेष गाड्यांच्या मुदतीत वाढ दिली. बडनेरा – नाशिक ...

Jain Hills Agriculture Festival : शेतकऱ्यांमध्ये हायटेक शेतीचा आत्मविश्वास वाढविणारा – रविशंकर चलवदे

Jain Hills Agriculture Festival : जळगाव :   ‘प्रदर्शन केवळ ग्राऊंडवर होतात. स्टॉल लावले जातात. मात्र जैन हिल्स कृषी महोत्सव हा खऱ्या अर्थाने हायटेक शेतीचा ...

सारंगखेडा यात्रौत्सव, वाहतूक मार्गात बदल

वैभव करवंदकर नंदुरबार  : जिल्ह्यातील प्रसिद्ध यात्रौत्सव, म्हणजे सारंगखेडा यात्राउत्सव 21 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 दरम्यान होत आहे. यात्रा कालावधीत अवजड वाहनांमुळे अपघात ...

खबरदार! दारु पिऊन गाडी चालवाल तर… नंदुरबार पोलिसांनी कसली कंबर

वैभव करवंदकर  नंदुरबार  : वर्षाच्या अखेरीस अर्थात ३१ डिसेंबर रोजी काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग, दारु पिऊन वाहन चालवित ...

धुळे तालुका भाजपतर्फे खासदार बॅनर्जी, राहुल गांधींचा निषेध

धुळे, ता. २१ : संसद भवनाच्या बाहेर आंदोलन करताना विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे सभापती तथा देशाचे उपराष्ट्रपती ...