खान्देश

Jalgaon News: सासूचा राग आल्याने, सुनेने घेतला गळफास

By team

जळगाव : जळगाव ता, असोदा येथील रहिवासी असलेल्या पायल संदीप चौधरी (२९, रा. आसोदा, ता. जळगाव) या विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.ही ...

मध्य रेल्वेचा ‘या’ शहरादरम्यान नवीन गाडी चालविण्याचा निर्णय ; भुसावळ आणि जळगाव स्थानकांवर थांबेल

भुसावळ । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून नवीन साप्ताहिक गाडी चालवण्यात येणार आहेत. लोकमान्य टिळक टर्मिनस ते मऊ दरम्यान नवीन रेल्वे सेवा ...

भुसावळातील शिवसेना उपशहरप्रमुख नशिराबादनजीक दुचाकी अपघातात ठार

By team

भुसावळ ः भुसावळातील उद्धव ठाकरे गटातील उपशहरप्रमुखाचा  नशिराबादनजीक अज्ञात वाहनाच्या दिलेल्या धडकेने अपघाती मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडला. धनराज ...

पारोळ्यात अवैध धंदे जोमात पोलीस ‌‘कोमा’त?

By team

शहराच्या गुंडगिरीला खतपाणी घालणारा सट्टा, जुगार व गावठी हातभट्टीची दारू विक्री खुलेआम सुरू असून यातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. सट्टा, जुगार खेळणाऱ्या अनेकांचे ...

चाळीसगावात सराफाचे लक्ष विचलित करीत, महिलांनी लांबवले तीन लाखांचे दागिने

By team

चाळीसगाव : दागिने खरेदीसाठी सराफा दुकानात आलेल्या तीन महिलांनी सराफाचे लक्ष विचलित करीत तब्बल तीन लाखांचे दागिने लांबवल्याचा प्रकार शहरातील रथ गल्लीतील राजरत्न ज्वेलर्समध्ये ...

जळगावच्या समता नगरात तरुणाच्या खूनप्रकरणी तिसऱ्या संशयिताला वावडद्यात पकडले

By team

  जळगाव :’ पूर्व वैमनस्यातून जळगावच्या समता नगरातील अरुण बळीराम सोनवणे (28) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी सुरूवातीला दोन संशयिताना ...

शैक्षणिक योजनांची सूक्ष्म अंमलबजावणी केल्यास  गुणवत्तेत वाढ – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव :  जिल्ह्यातील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व तसेच शिक्षकांनी व्यक्तिशः जबाबदारी घेऊन निपुण भारत तसेच शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची अंमलबजावणी सूक्ष्म नियोजन करून काटेकोर पद्धतीने ...

जळगावात प्रवाशी रिक्षा आणि चारचाकी वाहनाचा अपघात

जळगाव : शहरातील खेडी रोड गौरव हॉटेल जवळ चार चाकी आणि प्रवाशी रिक्षेचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत आणखी सविस्तर माहिती ...

गर्भपेशवीची अवघड शस्त्रक्रिया जळगाव जिल्हा रूग्णालयाच्या डॉक्टरांनी केली यशस्वी

जळगाव : मोहाडी येथील शासकीय महिला व बाल रुग्णालयात दोन महिला रूग्णांची गर्भ पिशवीची अवघड शस्त्रक्रिया जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडली. गर्भपिशवीच्या शस्त्रक्रियेसाठी ...

नागरिकांनो, लक्ष द्या : अखेर संभ्रम दूर; आता पुन्हा नोंदणीची संधी…

जळगाव :  मुदत संपूनही नवमतदारांसह इतरांना मतदार नोंदणी करता येणार आहे. राज्य निवडणूक विभागाने नोंदणी राहिलेल्यांना पुन्हा संधी देऊ केली आहे. मुदत संपल्यानंतरही अनेकांना ...