खान्देश
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना : जळगावच्या ‘या’ तीन तालुक्यातील ८४७७ हेक्टर लाभक्षेत्र होणार सुजलाम सुफलाम
जळगाव : केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांचा निधीला मान्यता मिळाली ...
जळगाव जिल्ह्यात ‘या’ कायद्याची होणार कडक अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले सुधारित आदेश
जळगाव : जिल्ह्यांत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. ...
वडिलांसोबत ज्ञानेश्वरी शाळेसाठी निघाली, पण वाटेत मृत्यूने गाठलं, क्षणात झालं होत्याचं नव्हतं
पहूर ता.जामनेर : भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशरने सायकलला मागून जबर धडक दिल्याने शाळेत निघालेल्या ११ वर्षीय शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ...
आमदार पाटलांनी केलं दिमाखात विकासकामांच्या निधीचं इनकमिंग; आकडा वाचून व्हाल खुश
विशाल महाजन पारोळा : आमदार चिमणराव पाटील हे सातत्याने मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा करून अधिकाधिक निधी मतदारसंघात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. आजवर त्यांच्या दूरदृष्टी ...
जळगाव जिल्ह्यात बालविवाह, हुंडा प्रतिबंधक कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव | जिल्ह्यांत बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ व हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जारी केले आहेत. ...
Jalgaon News: ऑटोगॅरेज समोर दुचाकीची चोरी
जळगाव : ऑटोगॅरेज समोर दुचाकीची चोरी शेखर ऑटो तसेच लढ्ढा फार्मच्या समोर पार्किग केलेली दुचाकी चोरट्याने लांबविली. शुक्रवार 1 रोजी सकाळी 11 वा.घटना घडली. ...
संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी धुळ्यात ‘सखी वन स्टॉप सेंटर’
धुळे : कौटुंबिक हिंसाचारासह लैंगिक शोषण, बालविवाह, हुंडाबळी, छळ, जाच, ॲसिड हल्ले, सायबर क्राइम आणि बाल लैंगिक शोषणग्रस्त पिडीतांनी धुळे येथे सखी वन स्टॉप ...
पैसे खात्यावर येईना; लाभार्थ्यांची समस्या सुटेना..!
विशाल महाजन,पारोळा, : प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे काही लाभार्थ्यांनी निकषानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र तरी देखील लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याने तहसील आणि ...