खान्देश
कत्तलीसाठी जाणारे 13 उंट पोलिसांनी पकडले; दोन अटकेत,एक फरार
सावदा : कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून अवैधरित्या 13 उंट घेऊन जाणारी आयशर ट्रक सावदा पोलिसांनी पकडली. शेकडो कि.मी.चा प्रवास करून थेट राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र ...
आधी देशसेवा आता करतोय गावसेवा; एकदा वाचाच कोळंबा ग्रा.प.च्या रिटायर्ड फौजी उपसरपंचाची कहाणी
डी . बी . पाटील चोपडा : तालुक्यातील गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांचा रिटायर्ड फौजी पुतण्या भाऊसाहेब दुर्योधन बाविस्कर हे देशसेवेतून निवृत्त होऊन ...
खान्देशकन्या गायत्री ठाकूरची मिस हेरिटेज,इंटरनॅशनल 2023 स्पर्धेसाठी निवड
जळगाव : विविधतेत एकता जपणारा हा भारत देश आपल्या हेरिटेज आणि संस्कृतीमुळे नेहमीच विशेष ठरतो. भारताची हीच अनोखी ओळख जपत जळगावची गायत्री ठाकूर हिने ...
तीन वर्ष, तीन आयुक्त अन् तीन केक तरीही अनधिकृत बेसमेंटचा प्रश्न मार्गी लागेना
जळगाव : शहरातील विविध व्यापारी संकुलात असलेल्या बेसमेंटचा वापर पार्किगसाठी न करता त्याचा व्यावसायीक वापर होत आहे. तो थांबवून तेथे पार्किंग करण्यात यावी या ...
कंत्राटी वाहन जिल्हाधिकाऱ्यांच्या दिमतीला,आरटीओकडून कारवाई होताच जुन्या वाहनातून प्रवास
जळगाव ः आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारताच त्यांच्यासाठी असलेले जुने वाहन सोडून नव्या वाहनातून प्रवास करणे सुरू केले होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे ...
वादळाने स्मारकावर पडल्या फांद्या, मनपाने नाही उचलल्या, शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील चित्र
जळगाव : तीन ते चार दिवसांपुर्वी जोरदार वाऱ्यासह अवकाळी आलेल्या पावसामुळे शहरातील शामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील अनेक झाड्यांच्या फांद्या तुटून पडल्यात. या सर्व फांद्या उद्यानात ...
आमदार सुरेश भोळे : शहरातील मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे 40 कोटींचा निधी
जळगाव : जनतेच्या मनातलं सरकार आल्यापासून जळगाव शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी भरघोस निधी मिळाला त्यात आज अजून 40 कोटीची भर पडली. सर्व रस्ते हे काँक्रिटीकारणात ...
जळगावकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’, वाचून तुम्हीही व्हाल खुश
जळगाव : जनतेच्या मनातलं सरकार आल्यापासून जळगाव शहरातीलर स्त्यांच्या विकासासाठी भरघोस निधी मिळाला त्यात आज अजून ४० कोटीची भर पडली. सर्व रस्ते हे काँक्रिटीकारणात ...
अरेच्च्या हे काय भलतच.. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नावे बनावट व्हॉटसअप अकाउंट
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नावे बनावट व्हॉटसअप अकाउंट तयार करण्यात आले असून याबाबत नागरिकांनी सावध ...
गुटखा तपासणी पथकाची मोठी कारवाई; चोपड्यातून एक लाख ६७ हजारांचा मुद्देमाल जप्त
चोपडा : शहरात तब्बल एक लाख ६७ हजार रुपयांचा अवैध खुटखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. ही कारवाई आज ७ रोजी सकाळी ११.०० वाजता अन्न ...