खान्देश

जळगाव जिल्ह्यात विचित्र अपघात; तीन महिलांचा मृत्यू, २१ जण गंभीर

जळगाव : चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या विचित्र अपघातात तीन महिला जागीच ठार झाल्या. ही घटना पारोळा तालुक्यातील विचखेडा फाट्याजवळ ...

पंचप्रणाप्रती युवकांनी कटीबध्द व्हावे : राजेंद्र नन्नवरे

जळगाव  : देशाच्या पंतप्रधानांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या कालावधीत दिलेल्या पंचप्रणाप्रती युवकांनी कटीबध्द व्हावे व भारताला जागतिक पातळीवर प्रथम स्थानावर नेण्यासाठी भरीव योगदान द्यावे असे ...

अवकाळीचा फटका : जळगाव जिल्ह्यात केळीचे पिक जमीनदोस्त

जळगाव : विजांचा कडकडाट…मेघगर्जनेसह वाहणारा सोसाट्याचा वारा…अन् धो-धो पडणारा पाऊस… यामुळे विक्रेते, व्यापाऱ्यांसह नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. जळगाव जिल्ह्यात काल गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या ...

जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच; फोडले ज्वेलर्स दुकान

जळगाव : शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढच होत असून असे गुन्हे रोखणे पोलिसांपुढे आव्हान ठरते आहे. जबरी चोऱ्यांप्रमाणेच घरफोड्या, भुरट्या चोऱ्या करणाऱ्यांनीही पोलिसांची डोकेदुखी वाढविली ...

‘ब्लॅक स्पॉट’ : सर्वाधिक अपघातांमध्ये जळगाव जिल्ह्याचाही समावेश

जळगाव : राज्यात रस्ते अपघातातील वर्षभरात मृतांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक अपघाती मृत्यू होणाऱ्या राज्यातील पाच जिल्ह्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे. गेल्यावर्षभरात साडेपाचशेहून अधिक ...

Jalgaon News : तरुणाला मारहाण; फौजदाराविरुद्ध गुन्हा दाखल

जळगाव : संशयावरून एका तरुणास मारहाण केल्याप्रकरणी पाचोरा येथील पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्याविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ...

ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी करणार राजकारणात एन्ट्री ; जळगावातून निवडणूक लढवण्याची इच्छा

जळगाव । आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण ...

अवकाळीने जळगावकरांना झोडपले, बत्ती गुल

जळगाव : विजांचा कडकडाट…मेघगर्जनेसह वाहणारा सोसाट्याचा वारा…अन् धो-धो पडणारा पाऊस… यामुळे विक्रेते, व्यापाऱ्यांसह नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली. जळगाव शहरात आज गुरुवारी सायंकाळी ६:३० वाजेपासून ...

नव मतदार नोंदणीसाठी आता 9 दिवसच मुदत ; घरबसल्या मोबाईलवरून अशी करा नोंदणी 

जळगाव । लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू यासाठी ९ डिसेंबरपर्यंत शेवटची ...

तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव; पोलीसही चक्रावले

धुळे : साक्री येथील दरोडा आणि तरुणीच्या अपहरणाचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. संबंधित तरुणीने प्रियकराच्या मदतीनेच स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्याचे उघड झाले ...