खान्देश

सुशिक्षित, पण बेरोजगार आहात..? मग ही बातमी वाचा आणि लाभ घ्या!

जळगाव : जिल्ह्यातील विविध खासगी कंपन्या, आस्थापनांवरील १५० रिक्त पदांसाठी सुशिक्षित बेरोजगार तरूणांसाठी  २८ व २९ नोव्हेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला ...

१०वी उत्तीर्णांना नोकरीची संधी; थेट मुलाखतीद्वारे होणार प्रतिनिधींची निवड

जळगाव : टपाल विभागाच्या टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल योजनांच्या विक्रीसाठी ‘डाक जीवन विमा’ प्रतिनिधींची थेट नेमणूक केली जाणार आहे. यासाठीच्या मुलाखती ३० ...

तीच्या ‌‘एव्हरेस्टवर’ चार ‌‘जम्प’ आणि नावावर झाल्यात अनेक जागतीक विक्रमाच्या नोंदी

By team

डॉ. पंकज पाटील जळगाव :  समुद्र सपाटीपासून उंच असलेल्या बर्फाळ एव्हरेस्ट पर्वताच्या डोंगर रांगावर स्कायडायव्हिंग करून कवयित्री बहिणाबाई चौधरींची पणती पद्मश्री शीतल महाजन हीने ...

डिसेंबर मध्ये रंगणार 7 वे कुमार साहित्य संमेलन

जळगाव  : बाल साहित्य विश्‍वात औत्सुक्याचा व आकर्षणाचा विषय ठरत असलेल्या कुमार साहित्य संमेलनाचे सुप वाजले आहे. विवेकानंद प्रतिष्ठानच्या खान्देश बालसाहित्य मंडळातर्फे प्रतिवर्षी आयोजित ...

जळगावचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांची बदली

जळगाव  | राज्य शासनाच्या गृह विभागाने काल रात्री उशीरा राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत ...

जळगाव जिल्ह्यात वारंवार या घटना का घडताय? शेतकरी हैराण

जळगाव : जिल्ह्यात केळीचे खोडं कापून फेकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे. अशातच ...

जळगाव जिल्ह्यात काय घडतंय? तलाठ्यास चाकाखाली दाबून चिरडण्याचा प्रयत्न, कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

जळगाव: वाळूची अवैध, चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर कारवाई करणाऱ्या महसूल पथकातील एका तलाठ्यास चाकाखाली दाबून चिरडण्याचा प्रयत्न झाला. यादरम्यान कर्मचाऱ्यांना लाठ्याकाठ्यानी तसेच हाताबुक्क्यांनी बेदम ...

दुकानावर एकत्र आले; मात्र पत्नी पोहचली थेट पोलिसांत, पती-पत्नीत काय घडलं?

जळगाव : शहरातील टॉवर चौकातील एका कापड दुकानावर आलेल्या पती-पत्नीत घरगुती कारणावरून वाद उद्भवला आणि पतीने पत्नीला रस्त्यावरच मारहाण केली. ही घटना शनिवारी संध्याकाळी ...

वीर जवान विनोद पाटीलांवर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव । अमर रहे…, अमर रहे… वीर जवान विनोद पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी रोटवद, ता.धरणगाव येथे वीर जवान विनोद शिंदे – पाटील ...

प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने घेतला पेट ; सुदैवाने अनर्थ टळला

रावेर । खासगी ट्रॅव्हल्सला होणाऱ्या अपघाताच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच रावेरहुन पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सने अचानक ...