खान्देश

अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई; जळगावात पोलिसांनी उतरवली तरुणाची ‘नशा’

जळगाव : दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढत जाणारी अमली पदार्थांची ‘नशा’ उतरविण्यासाठी पोलिसांकडून अशा पदार्थांची वाहतूक करणारे व सेवन करणाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे. यात कारवाईचा ...

पुण्यातील कोयता गँगच्या पसार संशयितासह गावठी पिस्टल बाळगणारे चाळीसगावचे पिता-पुत्र जाळ्यात

By team

चाळीसगाव : पुण्यातील कोयता गंगच्या पसार सदस्यासह गावठी पिस्टल बाळगणाऱ्या चाळीसगावातील पिता-पुत्रांना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली. ऋषिकेश उर्फ मायकल दीपक पाटील, दीपक भटू ...

धुळे पोलीस दलात फेरबदल : तीन पोलीस निरीक्षकांसह ११ अधिकाऱ्यांच्या बदल्या

By team

धुळे :  आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच लोकसभा मतदारसंघात सेवा बजावणाऱ्या तीन पोलीस निरीक्षकांसह एकूण ११ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी ...

Skydiving in Ayodhya : बहिणाबाईच्या पणतीचे रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येत स्कायडायव्हिंग

डॉ. पंकज पाटील Skydiving in Ayodhya :  खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पणती पद्मश्री शीतल महाजन हीने 23 फेब्रुवारी रोजी रामजन्मभूमी तीर्थक्ष्ोत्र अयोध्येत ...

तरुणीसोबत फिरत होता पती, पत्नीला मिळाली माहिती; मग जे घडलं…

धुळे : यात्रेत कोणत्यातरी मुली सोबत फिरत असल्याची माहिती पत्नीला दिल्याच्या कारणावरून एकाचा गळा दाबून खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना साक्री तालुक्यातील शेंदवड ...

जळगावात महिलेवर चॉपरने हल्ला, काय आहे कारण ? गुन्ह दाखल

जळगाव : रस्त्याने जात असताना दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन दोन मद्यपी दुचाकीस्वारांनी महिलेवर चॉपरने हल्ला केला. ही धक्कादायक घटना जिल्हा रूग्णालयाजवळ रविवार, ...

अवैध वाळू उपसा, पोलिसांची मोठी कारवाई, पाच डंपर, पाच ट्रॅक्टर, दोन जेसीबी जप्त

भडगाव : अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चाळीसगाव पोलीस विभागीय पोलीस पथकाने शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी कारवाई केली. या कारवाईत ५ डंपर, ...

देशवासियांना जोडून ठेवणारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचा ११० वा ‘मन की बात’

शिरपूर : प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची वाणी ऐकायला मिळणं, ही एक पर्वणीच ! ‘मन की बात’च्या माध्यमातून नरेंद्रजी मोदींनी हा ...

भुसावळमध्ये फळांच्या गोडावूनला भीषण आग, नऊ दुकाने जाळून खाक

By team

भुसावळ:   येथील डेली मार्केट परिसरात फळांच्या गोदामाला अचानक रविवारी २५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली.या आगीत फळांची साठवणूक केलेले नऊ दुकाने जाळून ...

Jalgaon News: बदल्यांच्या गोंधळात माहिती अधिकाराच्या सुनावणीस महापालिकेला अपिलीय अधिकारीच मिळेना

By team

जळगाव: अधिका-यांच्या बदल्याच्या गोंधळात माहिती अधिकारातील सुनावणीसाठी अपिलीय अधिकाऱ्यांची नियुक्त्तत्रच करण्यात आलेली नाही. ज्यांची नियुक्ती केली होती त्या अधिकाऱ्यांकडील पदभार काढत त्यांना दुसरी जबाबदारी ...