खान्देश

पदवीस्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यास विद्यापरिषदेची मान्यता

By team

जळगाव : पदवीस्तरावर सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने सोमवार, ...

डॉ. विजयकुमार गावित: ‌‘सबसे साधा माणिकदादा’ भावी पिढीला प्रेरणादायी

By team

नवापूर : लोकनेते माणिकराव गावित यांचे राहणीमान अत्यंत साधे होते, मात्र राजकीय जीवनात सर्वांना सोबत घेऊन ते चांगले कार्य करीत राहिले. एकाच मतदारसंघातून सतत ...

“नोकरी नाही तर, भीक द्या” जळगावात तृतीयपंथींचे बेमुदत उपोषण, काय आहेत मागण्या?

जळगाव : पारलिंगी-समलैंगिक समुदायाच्या न्याय्यहक्कांसाठी तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीतर्फे सोमवार, 30 रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, ...

महामंत्री विजय चौधरी : पंतप्रधानांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी समर्पित व्हावे

By team

फैजपूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पक्ष व देश निष्ठेचा आदर्श ठेवून आधी देश मग पक्ष, नंतर मी या उद्देशाने काम करा. पंतप्रधानांच्या भारताला ...

संघाचे सेवाकार्य-समाजाला प्रेरणादायी

By team

धरणगाव :  समाज व्यवस्थेत रा.स्व. संघाने आपल्या विविध सेवाभावी प्रकल्पातून  चालविलेले विविध कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन रा.स्व. संघाचे जळगाव विभाग संघचालक राजेश नामदेवराव ...

कारची तोडफोड करीत डॉक्टरासह दोघांंना मारहाण

By team

जळगाव : रस्त्याच्या बाजुला  पार्किंग केलेल्या कारची तोडफोड करत नारळ विक्रेत्यासह त्याचे साथीदारांनी डॉ.  निरज चौधरी (33) तसेच त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोळे ...

कुटुंबिय हॉस्पिटलमध्ये अन्‌‍ 30 मिनिटात चोरट्यांनी घर केले साफ

By team

जळगाव : कुटुंबातील सर्व सदस्य आजारी होते. त्यामुळे घराला कुलूप लावून हे सदस्य तपासणी व उपचाराकामी हॉस्पिटलमध्ये रवाना झाले. ही संधी हेरत कुलूप कोयंडा ...

जळगावातील कुविख्यात शहजाद खान स्थानबद्ध

By team

जळगाव : पोलीस दप्तरी कुविख्यात असलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (25, रा.काट्या फाईल, शनिपेठ) यास स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात ...

दुचाकी-बसचा अपघात, वृद्धाचा मृत्यू, तरुण गंभीर

जळगाव : एसटी आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात ६० वर्षीय वृद्ध ठार, तर तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आलीय. तरुणाची ही प्रकृती चिंताजनक असल्याची ...

बसवर केलेल्या दगडफेकीत पाच वर्षीय बालिका जखमी ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ । मेहकर-भुसावळ बसवर एका तरुणाने दगडफेक केली. या दगडफेकीत बसमधील एक पाच वर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना भुसावळ तालुक्यातील वरणगावनजीकच्या सातमोरी पुलाजवळील घडली. ...