खान्देश

धुळ्यातील पुनर्निर्मित रेल्वे स्थानकाचे आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

धुळे : केंद्र शासनाच्या ‌‘अमृत भारत स्टेशन’अंतर्गत येथील रेल्वेस्थानकाचा आता कायापालट झाला असून, गुरुवारी (22 मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे या ...

जळगाव एमआयडीसीचा ‘डी प्लस झोन’मध्ये होणार समावेश ? आज मुंबईत निर्णय

जळगाव : येथील एमआयडीसीचा डी प्लस झोनमध्ये समावेश करण्यासह औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात मुंबई येथील मंत्रालयात उद्योगमंत्र्यांसमवेत बुधवारी (२१ मे) होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता ...

Jalgaon News : मध्यरात्री टोळक्याची हॉटेलात हैदोस; पोलिसांनी घेतली धाव, पण…

जळगाव : शहरातील शिरसोली रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलमध्ये टोळक्याने हैदोस घालीत तोडफोड केली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तोडफोड केल्यानंतर टोळक्याने तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा ...

Amalner Accident : प्रवासी रिक्षाचा भीषण अपघात, अडीच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेल्या तरुणाला काळाने हिरावले

जळगाव : अडीच महिन्यापूर्वी प्रेमविवाह आणि तीन दिवसांपूर्वीच वाढदिवस साजरा झालेल्या तरुणाला अपघातात काळाने हिरावून नेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भटू पाटील (भटू ...

खंडणी प्रकरण : चाळीसगावचे पोलीस निरीक्षक कबाडी ‌नियंत्रण कक्षात; एक कर्मचारी निलंबित

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात खळबळ उडवून देणाऱ्या खंडणी प्रकरणात पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल ...

Chopda Bus Accident : एसटी बसने चौघांना चिरडलं, चोपड्यातील घटना

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रेक फेल झालेल्या राज्य परिवहन मंडळाच्या एसटी बसने दोन दुचाकीस्वारांसह चार जणांना चिरडल्याची ...

जुन्या वादातून चौघांनी एकाचे थेट घर जाळले, पोलिसात गुन्हा दाखल

नंदुरबार : जुन्या वादातून चौघांनी एकाचे घर जाळून घर मालकास ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना सरीचा गौरीखालपाडा, ता. अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी पोलिसात मोलगी ...

जळगावात आज सिंदूर यात्रा, असा राहील मार्ग

जळगाव : भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ जळगाव शहरात आज मंगळवारी (२० मे) रोजी समस्त जळगावकर महिला, माता व भगिणींकडून ‘सिंदूर यात्रा’ काढण्यात येणार आहे. यात्रेची ...

शिक्षणाधिकाऱ्यांपुढे १०० टक्के शाळाप्रवेशाचे उद्दिष्ट, आगामी शैक्षणिक सत्रात विद्यार्थी पटसंख्येसह शाळा तपासणीचे शिक्षण संचालकांचे निर्देश

आगामी शैक्षणिक वर्षांत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या तपासणीसह विद्यार्थी पटसंख्येची तपासणी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील ...

लाच घेऊन पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अमळनेरात अटक ; धुळे लाचलुचपत पथकाची कारवाई

By team

जळगाव : शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारून पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. दिनेश वासुदेव साळुंखे ...