खान्देश
बैलगाडी शर्यतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अटी व शर्तीसह मान्यता बंधनकारक
जळगाव । जिल्ह्यात बैलगाडी शर्यती आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अटी व शर्तीसह मान्यता देण्यात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाकडून आलेल्या परिपत्रकात दिली आहे. सर्वोच्च ...
फेब्रुवारीतच जळगावकरांना बसताय उन्हाच्या झळा ; तापमानात अचानक झाली वाढ
जळगाव । मार्च महिन्याला सुरुवात झालेली नाही त्योवर जळगावातील तापमानाचा पारा वाढत असल्याचे दिसत आहे. रविवारी जळगावाचा पारा ३६ अंशापर्यंत पोहोचला आहे. यामुळे दिवसा ...
जळगावात दोन गटात तुफान हाणामारी, सात जणांवर गुन्हा दाखल, काय आहेत कारण ?
जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील सागर अपार्टमेंटजवळ कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना शनिवार, १७ रोजी रात्री ९ वाजेच्या ...
पाडळसरे विकास सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा
अमळनेर : पाडळसरे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम ठेवत १२ संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन पदासाठी निवड कार्यक्रम निवडणूक ...
भरदिवसाच्या दरोड्याने जिल्ह्यात खळबळ, डोळ्यात मिरची पूड टाकत दीड कोटींची रोकड लुटली
भुसावळ : चारचाकी वाहनातून तोंडाला मास्क बांधून आलेल्या तिधा दरोडेखोरांनी वाहनाच्या काचा फोडून व तिघांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तब्बल एक कोटी ६० लाख ...
Jalgaon News : शिवरायांचा पराक्रम अनुभवण्यासाठी ‘जाणता राजा महानाट्या’चे आयोजन
जळगाव : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जळगाव जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त ‘जाणता राजा’ या महानाट्य ाचे आयोजन जिल्ह्यातील ...
जळगाव जिल्ह्यात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये इतकेच आहेत टक्के जलसाठा
जळगाव : जिल्ह्यातील धरणांमध्ये सद्यःस्थितीत केवळ ५७ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून १६ टँकरद्वारे १५ गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. मागील वर्षी हाच उपयुक्त ...
शिंदखेडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीची हत्या, मारेकऱ्याचे नाव सांगणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीस
शिंदखेडा: शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या करण्यात आली होती मात्र हत्या करणाऱ्या संशयिताला पकडण्यात अद्याप यंत्रणेला यश आलेले नाही. या ...
चोरट्यांचा धुमाकूळ ! बसने माहेरहून सासरी निघाली विवाहिता, प्रवासात ३८ हजारांचा मुद्देमाल गायब
जळगाव : शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज लहान मोठ्या घटना समोर येत आहेत. अमळनेर बसस्थानक येथून बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची मंगलपोतसह चांदीची ...















