खान्देश

शिक्षणाधिकाऱ्यांपुढे १०० टक्के शाळाप्रवेशाचे उद्दिष्ट, आगामी शैक्षणिक सत्रात विद्यार्थी पटसंख्येसह शाळा तपासणीचे शिक्षण संचालकांचे निर्देश

आगामी शैक्षणिक वर्षांत शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या तपासणीसह विद्यार्थी पटसंख्येची तपासणी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक शाळांतील ...

लाच घेऊन पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अमळनेरात अटक ; धुळे लाचलुचपत पथकाची कारवाई

By team

जळगाव : शासकीय बांधकाम ठेकेदाराकडून ४० हजारांची लाच स्वीकारून पळ काढणाऱ्या लाचखोर ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धुळे लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. दिनेश वासुदेव साळुंखे ...

पत्नी माहेरी, इकडे पतीने उचललं टोकाचं पाऊल

भुसावळ : तालुक्यातील कुन्हे पानाचे गावात एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. बंद घरातून दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी दरवाजा उघडताच संदीप वसंत पाटील (४०) या ट्रक ...

Jalgaon News : रस्त्यांसह विकासकामे न करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, आमदार सुरेश भोळेंच्या महापालिका प्रशासनाला सूचना

Jalgaon News : शहरातील रस्त्यांच्या कामांसंदर्भात काही ठेकेदार जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत आहेत. निधी मिळत नाही, अशी बोंब ठोकून उगाच शासनाला बदनाम करण्याचा ...

पारोळा-भडगाव रस्त्यावरील अंजनी नदीच्या अपूर्ण पुलाच्या कामाचे घोडे अडलं कुठे?

पारोळा-भडगाव रस्त्यावरील टिटवी गावाजवळ असलेल्या अंजनी नदीवर असलेल्या अरुंद पुलाचे नवीन बांधकाम गेल्या दीड वर्षांपूर्वी मंजूर झाले होते. काम गेल्या एक वर्षांपासून सुरू होते. ...

जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात बदल्यांसाठी ‘राजकीय संपर्काचा वापर ?’

जळगाव जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लवकरच बदली प्रक्रिया सुरू होणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार या बदल्या होणार असून तत्पूर्वीच ...

Jalgaon News : रासायनिक खतांच्या किमतीत वाढ; शेणखताला शेतकऱ्यांचे प्राधान्य, शेतीकामांना वेग, जमिनीचा पोत टिकवण्यासाठी धडपड

Jalgaon News : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतीकामांना वेग आला आहे. जमिनीचा पोत टिकवण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. दरम्यान, रासायनिक खतांच्या किमतीत वाढ झाल्याने शेतकरी ...

रक्षकच झाले भक्षक, ठिय्या आंदोलनानंतर खंडणी उकळणाऱ्या पोलिसांवर गुन्हा

चाळीसगाव : शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूट मालकाकडे ३ लाख रुपये द्या नाहीतर तुझ्यासह तुझ्या परिवाराला पॉस्कोच्या गुन्ह्यात अडकवू, अशी धमकी देत त्यांच्याकडुन १ लाख ...

मेहरूण स्मशानभूमीत इलेक्ट्रीक शवदाहिनी बसवा, सभा मंडपाचे बांधकाम करा : मनसेची मागणी

By team

जळगाव : मेहरूण स्मशानभूमीत शवदहनामुळे परीसरात राहणाऱ्या नागरीकांना असुविधांचा त्रास होत आहे. दररोज तेथे होणाऱ्या शवदहनामुळे प्रदुषण होत आहे. यात सुधारणा करण्याकरीता या स्मशानभूमीत ...

काळ्या बाजारात जाणारा रेशनचा ८५६ क्विंटल तांदूळ पकडला, नंदुरबार पोलिसांची कारवाई

नंदुरबार : गुजरातमध्ये जाणारा ८५६ क्विंटल रेशनचा तांदूळ विसरवाडीनजीक एलसीबीने जप्त केला. एकूण तीन मालट्रकांसह ५३ लाख ७६ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात ...