खान्देश
जळगाव जिल्ह्यात आढळले ३० फूट खोल भुयार, नागरिकांची घटनास्थळी धाव
जळगाव : एरंडोलच्या गढी परिसरात संजय पुरुषोत्तम सोनार हा इसम कपडे वाळायला टाकण्यासाठी जिना चढत असताना अचानक जिना कोसळून भुयार आढळून आले. यावेळी सोनार ...
शिवार नकाशे चुकीचे ; नशिराबाद सह परिसरातील शेतकरी अडचणीत..!
नशिराबाद: नशिराबादसह परिसरातील शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी अँप वरून पीक नोंदणी करताना मोठ्या प्रमाणावर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मुख्यतः माहिती लोड करीत असताना ...
अनुदानावर डल्ला मारणाऱ्या ‘त्या’ लिपिकाचे होणार निलंबन?
पाचोरा : शासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून मंजूर केलेल्या अनुदानात गैरव्यवहार करणाऱ्या लिपिकावर निलंबनाची कारवाई करावी, असा प्रस्ताव पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे ...
Chalisgaon News : नगरसेवक हल्ला प्रकरण : आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
चाळीसगाव : येथील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर अमानुषपणे कोयत्याने हल्ला करणाऱ्या तिघांना पकडण्यास पोलिसांना यश आले आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता ...
स्मार्ट मीटरला नागरिकांचा विरोध, अभियंत्यासमोरच मांडला ठिय्या
भुसावळ : तालुक्यातील वरणगाव शहरातील सिध्देश्वर नगरला वीज वितरण कंपनीने स्मार्ट मीटर बसविण्याचे काम हाती घेतले असून त्या मीटरमुळे वीज ग्राहकांना जास्तीचे वीज बिल ...
कृषी अधिकाऱ्यासह कंत्राटी ऑपरेटरला नडला ७ चा आकडा ; दोघे अडकले ‘एसीबी’च्या जाळ्यात
धुळे : शेतजमीन अनुदान रक्कमेच्या मोबादल्यात तक्रादाराकडून ७ हजाराची लाच स्वीकारतांना तालुका सहायक कृषी अधिकारी मन्सीराम चौरे व कंत्राटी डाटा ऐंट्री ऑपरेटर रिजवान शेख ...
गिरणातून विसर्ग सोडणार, नदीकाठच्या नागरिकांना सावधतेचा इशारा
Jalgaon News : जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत ...
भरधाव दुचाकींची समोर समोर धडक, ज्येष्ठ नागरिक ठार, दोघे जखमी
जळगाव : जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरु आहे. यातच एरंडोल तालुक्यातून दोन दुचाकींच्या अपघाताची बातमी येत आहे. हा अपघात एरंडोलकडून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीला समोरुन ...















