खान्देश
Big News : जळगाव पोलीस अधीक्षकपदी एमसीव्ही महेश्वर रेड्डी
जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची बदली झाली असून जळगाव पोलीस अधीक्षकपदी एमसीव्ही महेश्वरी रेड्डी यांची वर्णी लागली आहे. जळगाव जिल्हा पोलीस ...
टोईंग व्हॅनसाठी मनपा काढणार निविदा पार्किंगवरील कारवाई पुन्हा घेणार वेग
जळगाव : नेहरू चौक ते टॉवर चौक या रस्त्यावरील दुचाकीसह चार चाकी वाहनांना पार्किंगची शिस्त लागावी यासाठी महापालिका टोईग व्हॅनसाठीची निविदा काढणार असल्याची माहिती ...
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे परिसंवादाचे आयोजन
जळगाव : भारत निवडणूक आयोगाच्या अधीनस्त कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या अमळनेर येथील ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘तृतीयपंथी ...
क्रेडिट कार्ड अॅक्टीव्हच्या बहाण्याने एक लाखांचा गंडा
भुसावळ : इंण्डस लॅण्ड बँकेचे क्रेडिट कार्ड अॅक्टीव्ह करण्याची लिंक पाठवून नोकरदार तरुणाच्या खात्यातून तब्बल ९७ हजार ८९८ रुपये वळते करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ...
Jalgaon News: अल्पवयीन मुलीचे अपहरण, तरुणाला अटक
यावल : तालुक्यातील डांभुर्णी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी २१ वर्षीय संशयित तरुणाला अटक केली. या तरुणाची दुचाकी अल्पवयीन मुलीच्या अपहरणकर्त्याकडे असून ...
जळगावात तीन बसचालकांमध्ये वाद, एकाने घातला दोन चालकांच्या डोक्यात दगड, काय आहे कारण ?
जळगाव : बसची तपासणी करण्याच्या कारणावरुन तीन बसचालकांमध्ये वाद झाल्याची घटना सोमवार, २९ रोजी नवीन बस स्थानकाच्या आगारात घडली. या घटनेत एका जणाने दोन ...
जळगावमधील ‘या’ स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतली ‘राष्ट्रपती भवन’ची भेट
जळगाव : शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलची शैक्षणिक सहल मुख्याध्यापिका तेजल ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपती भवन येथे नुकतीच काढण्यात आली ...
महिलेच्या गळ्यातील चैन-मंगलपोत ओढून दुचाकीने चोरटे फरार
जळगाव : बंद घर, दुचाकी चोरीच्या घटना शहरात नित्याच्यात झाल्या आहेत. आता आणि चैन स्नॅचिंग चोरट्यांनी रामानंदनगर हद्दीत सोमवारी एका महिलेच्या गळ्यातून दागिने लांबविले. ...















