खान्देश
लोहारा परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यासह पाऊस
लोहारा ता. पाचोरा : येथून जवळच असलेल्या कळमसरा येथे १७ रोजी संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारपीट ...
वरणगावात वर्हाडींना मधमाशींच्या चाव्याची पंगत : छायाचित्रकारासह 15 जखमी
भुसावळ : तालुक्यातील तळवेल येथील बाळकृष्ण पुरुषोत्तम पाटील यांच्या मुलाचा विवाह शुक्रवार, १७ मार्च रोजी नागेश्वर मंदिर, वरणगाव येथील सप्तशृंगी माता मंदिर हॉलमध्ये होता. ...
रस्ता नव्हे मृत्यूचा राष्ट्रीय महामार्ग : तीन वर्षात शंभरावर बळी
भुसावळ (गणेश वाघ) : रस्त्यांची वाहतूक वेगाने होण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्चून महामार्गांचे एकीकडे जाळे विणले जात असताना दुसरीकडे हेच महामार्ग वाढत्या अपघाताला कारणीभूत ...
जुनी पेन्शन योजना : अमळनेरातील कर्मचाऱ्यांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
अमळनेर : राज्यातील शिक्षक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी निमशासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारले आहे. दरम्यान, तालुक्यातील ...
जळगावच्या गेंदालाल मिल भागातील कुविख्यात टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार
जळगाव : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांद्वारे जनतेच्या मनात भीती व दहशत निर्माण करणार्या गेंदालाल मिल भागातील अट्टल तिघा गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी ...
भुसावळातील अपूर्ण रस्त्यांचा प्रश्न विधानपरीषदेत, आ. खडसेंनी लक्षवेधीद्वारे वेधले लक्ष!
भुसावळ : विशेष रस्ता अनुदानातून शहरातील 12 कोटींचा निधी मंजूर झाल्यानंतर शहरातील 23 रस्त्यांच्या कामांचे आदेश पालिकेने कंत्राटदाराने दिले होते मात्र वेळेत संबंधित ठेकेदाराने कामे ...
अवकाळी पावसाचा फटका : जळगावच्या ‘या’ तालुक्यात 485 हेक्टरवर पिकांचे नुकसान
जळगाव : जिल्ह्यात अनेक भागांत बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे गहू, हरभरा, मका, कांदा यासह फळबागांनाचे मोठ्या ...
नागरिकांनो.. काळजी घ्या! कोरोना पुन्हा पसरतोय, जळगाव जिल्ह्यात आढळले रुग्ण
भुसावळ : राज्यातून कोरोना हद्दपार झाल्यानंतर यंत्रणांना दिलासा मिळाला असतानाच भुसावळात मात्र कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यानेे शहरवासीयांची चिंता वाढली आहे तर आरोग्य यंत्रणेवरील ताणही ...
अमळनेर शहरातील कुविख्यात गुन्हेगार नागपूर कारागृहात स्थानबद्ध
अमळनेर : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्या गुन्हे प्रवृत्तीविरोधात जिल्हा पोलीस दलाने मोहिम उघडली असून यापूर्वी शहरातील दादू धोबी, शुभम देशमुख या सराईत गुन्हेगारांवर ...
ब्रेकिंग! ‘कबचौ’ विद्यापीठाच्या विविध समित्यांवर विकास मंचचा डंका
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर अधिसभेतून प्राचार्य गटातून प्राचार्य डॉ. संजय सुराणा हे ४५ मते प्राप्त करून निवडून आले. ...