खान्देश
Election : आगामी निवडणुकांसाठी जळगाव जिल्ह्यात इतके मतदान केंद्र
Election : जळगाव जिल्हा निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. 23 जानेवारी रोजी नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध करण्यात ...
milk union : जळगाव जिल्हा दूध संघाचा गोड निर्णय ; विकास गोल्ड इतक्या रुपयाने स्वस्त
milk union : जळगाव जिल्हा सरकारी दूध उत्पादक संघ मर्यादित जळगाव निर्मित म्हशीचे विकास गोल्ड दूध सोमवार 22 जानेवारी पासून प्रति लिटर 2 रुपयाने ...
Jalgaon news: घरात गोमांस व आतडे ठेवणाऱ्या तरुणाला अटक, गुन्हा दाखल
जळगाव : जळगाव मधील म्हसावद तालुक्यातील इंदिरानगर मध्ये बेकायदेशीर रित्या गोमांस घरात आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. २१ जानेवारी रोजी रात्री १ वाजता ...
बेकरी प्रोडक्ट डिलेव्हरीसाठी नेत असताना आयशर वाहनाला लागली अचानक आग
रावेर : बेकरी प्रोडक्ट डिलेव्हरीसाठी नेत असताना आयशर वाहनात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर वाहनाला अचानक आग लागली. आगीमुळे वाहनातील न टोस्टसह अन्य बेकरी प्रोडक्ट व ...
युवक दुचाकी अपघातात ठार, कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ
यावल : यावल तालुक्यातील सातोद गावातील रहिवासी २६ वर्षीय तरुणाचा छत्रपती संभाजी नगर-पुणे रस्त्यावर दुचाकी अपघातात मृत्यू झाला. कुटुंबातील एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे ...
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी वाढली ; आज जळगावात असे राहणार तापमान
जळगाव । राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरू असून उत्तर महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. धुळ्याचा पारा यंदाच्या हंगामातील नीचांकी पातळीवर पोहोचली असून ६.३ अंश सेल्सिअसची ...
Jalgaon News : सावद्यात तीन घरे फोडली, सहा लाखांचा ऐवज लंपास
सावदा : अयोध्या येथील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या तयारीत सर्व रामभक्त व्यस्त असतांना चोरट्यांनी संधीचा फायदा घेत शहरातील स्वामीनारायण नगरात तीन ठिकाणी मध्यरात्री घरफोड्या केल्या. ...
Maratha community survey : मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला आजपासून प्रारंभ
Maratha community survey : जळगाव राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या ...














