खान्देश

सतत छळ : विवाहितेने गाठलं पोलीस स्टेशन, पुढे काय घडलं?

जळगाव : वेगवेगळ्या कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार जळगाव शहरातील दिनकर नगरात घडला. याप्रकरणी विवाहित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली ...

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना रोज पार करावी लागते नदी; ७० वर्षांपासून ही समस्या, पण…

नंदुरबार : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक भागातील नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे अनेक भागातील रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना जीव ...

संतापाच्या भरात तरुणानं घरातच संपवलं आयुष्य; यावलमधील घटना

जळगाव : संतापाच्या भरात भाजी विक्रेत्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आपले जीवन संपवले. मनवेल ता.यावल येथे ही घटना घडली. या घटनेनं परिसरात खळबळ ...

पावसाचा कहर! तापीचे पाणी थेट शेतात शिरले; शेतीपिकांचं मोठं नुकसान

धुळे : हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्यामुळे तापी नदीला मोठा पूर ओलेला आहे. तापी नदीकाठावरील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे. तसेच तापी नदीचे ...

मोठी बातमी! सरदार सरोवर प्रकल्प तुडुंब भरला; नंदुरबार जिल्ह्यातील ६५ भाविक अडकले

नंदुरबार : संत दगा महाराज प्रेरित अखंड रामधून कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातून मालसर, जि. बडोदा येथे गेलेले ६५ भाविक नर्मदा नदीला अचानक पूर आल्याने अडकले ...

भीषण अपघात! भाजपच्या नगरसेवकासह 4 जणांचा जागीच मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा

मुंबई आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. आज सकाळी साडे ...

ओव्हरटेक करणाऱ्या वाहनाने अचानक लावला ब्रेक; दाम्पत्य गंभीर जखमी

जळगाव : ओव्हरटेक करणाऱ्या चाकचाकी वाहनाने ब्रेक मारल्याने दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातातील जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलीसात ...

विहिरीत पडला बिबट्याचा बछडा; वनविभागाने असा वाचवला जीव

नंदुरबार : तळोदा तालुक्यातील लोभणी येथे विहिरीत पडलेल्या एका बिबट्याच्या बछड्याला रविवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढले. येथील वसंत पाडवी यांच्या विहिरीत बिबट्याचा एक बछडा ...

…तर आता थेट जाल कारागृहात; वाचा, स्वतःला वाचवा

नंदुरबार : मोटारवाहन निरीक्षकांना बॉडी कॅमेरे देण्यात येणार आहेत. यामुळे वाहन निरीक्षकांसोबत पावती फाडल्याच्या कारणातून वाद घालणाऱ्यांना सरळ जेलची हवा खावी लागणार आहे. रस्ते ...

नंदुरबारमधील ब्रिटिश कालीन पुलाला भगदाड; पोलीस प्रशासनानं घेतला तातडीनं निर्णय

नंदूरबार : राज्यात अनेक भागात पाऊस जोरदार सुरु असून, काही मोठे नुकसान झाले असल्याचे समोर आले आहे. अशातच नंदुरबार-धुळे जिल्ह्याला जोडणाऱ्या तापी नदीवरील सारंगखेडा ...