खान्देश
दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ७ लाख ६० हजारांच्या १६ दुचाकी जप्त
जळगाव : जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून १६ दुचाकी जप्त केल्या आहे. ...
…तर आयुष्यात नक्की यशस्वी व्हाल, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्या महत्वाच्या गोष्टी
जळगाव : चांगलं काम करत असताना स्वतःला रोज सिद्ध करावं लागतं, मात्र या दबावाचा तुम्ही सकारात्मक विचार केला तर आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्ही ...
मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; एकाविरोधात गुन्हा
जळगाव : मुलाला जीवेठार मारण्याची धमकी देत एका नराधमाने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा ...
Jalgaon News : कारागृहातच आरोपीचा गळफास घेण्याचा प्रयत्न, इतर कैद्यांनी वाचविला जीव
जळगाव : खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या आरोपीने रुमालाच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवार, २९ रोजी मध्यरात्री १२ ...
कौटुंबिक वाद : मानियार बिरादरीच्या कार्यालयात दांगडो, सामांनाची तोडफोड
जळगाव : मानियार बिरादरीच्या कार्यालयात कौटुंबिक वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असताना अचानकपणे मुलाकडील नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत कार्यालयातील दांगडो करून कार्यालयाची तोडफोड केली. ही ...
शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसले; मध्यरात्री मंडपातून गायब, प्रशासनात खळबळ
जळगाव : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळाली नसल्याने ही मदत मिळण्यासाठी उपोषणाला बसलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर हे मध्यरात्रीच्या सुमारास अचानक ...
बाहेर संबंध असल्याचा संशय; पती-पत्नीत कडाक्याचे भांडण, विवाहितेने गाठलं थेट पोलीस स्टेशन
जळगाव : बाहेर परमहिलेशी संबंध असल्याच्या संशयावरून पती- पत्नीत कडाक्याचे भांडण होऊन हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचल्याची घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. विवाहितेने ...
चोरट्यांचा धुमाकूळ! रूमाल सुगवून बेशुध्द केले अन् फोडले तीन घर
जळगाव : शहरात ग्रामीण भागात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. अशातच रणगाव शहरातील पारधी वाड्यात तीन घरात डल्ला मारल्याचा प्रकार समोर आली आहे. आज पहाटे ...
शिवीगाळ करण्याचा जाब विचारला, आईसह तरुणाला बेदम मारहाण
जळगाव : शिवीगाळ करण्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून तरूणासह त्यांच्या आईला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरातील आसोदा रोडवर असलेल्या घरकुल चौकात मंगळवार, ...