खान्देश

जळगावात पार्कीगचा व्यावसायिक वापर, पाच दुकाने केली सील !

जळगाव : पार्किंगच्या जागेत व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे मुख्य रस्त्यावरील पाच दुकाने महानगरपालिकेने Jalgaon municipal corporation गुरुवारी दुपारी सील केले. कारवाईत बाधा तसेच हस्तक्षेप ...

पारोळ्यात प्रभू श्रीराम भक्तीचा जागर; शोभायात्रेने वेधले लक्ष

पारोळा : येथील मोठे श्री राम मंदिरात अयोध्यातील अभिमंत्रित १०६ अक्षदा कलशाचे शहरासह ग्रामीण भागातील राम भक्तांना वितरीत करण्यात आले. यावेळी प्रभू श्रीरामचंद्र की ...

देवगांव ग्रामपंचायतीला सरपंचपतीसह ग्रामस्थांनी ठोकले कुलूप; काय आहे कारण ?

जळगाव : चोपडा तालुक्यातील धानोरा येथून जळवळच असलेल्या देवगाव ग्रामपंचायतीस ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारास कंटाळून सरपंचपतीसह ग्रामस्थांनी कुलूप ठोकले. ग्रामसेवक गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामपंचायतीस येत ...

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाढीव कृषी कर्ज पुरवठा करण्याची शिफारस

जळगाव : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील बॅकांच्या तांत्रिक समितीने जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्जासाठी मोठ्या प्रमाणावर वित्तपुरवठा करण्याची शिफारस केली आहे. समितीने बाजरी, ...

चालत्या कारने घेतला पेट; चांदसैली घाटातील घटना

तळोदा : धडगावकडे जाणाऱ्या चालत्या कारने  अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. चांदसैली गावाच्या काही अंतरावरील माता मंदिरासमोर बुधवार ३ रोजी ही घटना ...

अवैध गावठी दारू निर्मिती; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, चारलाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव : अवैध गावठी दारू निर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करून चार लाखाची गावठी दारू जप्त केली.  तालुक्यातील मौजे देऊळवाडे येथे तापी नदीच्या ...

jalgaon : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  दुचाकींचा अपघात

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता सुमारास घडली. जिल्हापेठच्या  पोलीस ठाण्याच्या  ...

 Ram Mandir:  मुक्ताईनगरच्या रवींद्र हरणे महाराज यांना  प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण

Ram Mandir  :  मुक्ताईनगर : अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्रीराम मूर्ती   Ram Mandir प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास ...

Jalgaon News: हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्यावरून शहरातील तरुणावर चाकूहल्ला

By team

भुसावळ : हॉटेलमध्ये जेवणाचे पैसे मागितल्याच्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करण्यात आला तर दोघांना शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना नववर्षाच्या दिवशी १ रोजी ...

जळगाव : नायगाव किनगाव रस्त्यावर वनविभागाची कारवाई ५ लाखाचे लाकूड जप्त 

जळगाव : आज  मंगळवार रोजी मिळालेल्या गुप्त बातमी वरून    वनविभागाच्या      वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम सह शासकीय वाहनाने ...