खान्देश
जळगावात महावितरण प्रशासनाच्या पुनर्रचना प्रस्तावाचा द्वार सभा घेऊन निषेध
जळगाव : महावितरण प्रशासनाने २२ सप्टेंबरपासून पुनर्रचना प्रस्तावाची एकतर्फी अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले आहे. या प्रस्तावात कृती समितीत सहभागी संघटनांनी दिलेल्या सूचना व प्रस्तावाचा ...
रिक्षात बसवून प्रवासींचे पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
प्रवासींना रिक्षात बसविल्यानंतर त्यांच्या पिशवीतील रोकड चोरणारी टोळी सक्रिय होती. एलसीबीच्या पथकाने एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर हे बिंग फुटले. टोळीचा म्होरक्याला जेरबंद केले असुन ...
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या ड्रायव्हरला धुळ्यातून अटक ; जाणून घ्या काय आहे प्रकरण
धुळे : नवी मुंबई येथे १३ सप्टेंबर रोजी एका गाडी चालकांने अरेरावी केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असता वादग्रस्त माजी प्रशिक्षणार्थी ...
हृदयद्रावक ! नात पुरात वाहून गेल्याचे कळताच आजोबांनी सोडले प्राण
पाचोरा : जळगाव जिल्हात ढग फुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात शेतीचे नुकसानासोबतच गुरे ढोरांची हानी झाली आहे. तर ...
जीएसटी दरकपातक : सामान्य जनतेच्या समृद्धीकडे एक सकारात्मक पाऊल – अजित चव्हाण”
जळगाव : भारताच्या अमृतकाळात सामान्य माणसाची जीवनशैली सुखी आणि संपन्न करण्यासाठी केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या दराची पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र ...
परराज्यातील अट्टल गुन्हेगारास भुसावळात अटक
जळगाव : परराज्यातील एक अट्टल गुन्हेगारास भुसावळात अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन दि. १९ सप्टेंबर रोजी आरोपीस भुसावळ शहरात नहाटा चौफुलीजवळील महामार्गावर ...
जळगावात आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध ; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे मारले प्रतिमेला जोडो
जळगाव : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात ...
Pachora Crime : गुन्हेगारीला आळा बसणार, पोलिसांकडून कारवाया सुरु, पाचोऱ्यात २० तलवारीसह एकाला अटक
जळगाव : अवघ्या दोन दिवसांपासून नवरात्रोत्सवाला सुरूवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी कारवाया केल्या जात आहे. दरम्यान, ...
वाळूचा अवैध उपसा : ग्रामसभेत मांडळ ग्रामस्थ आक्रमक
अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे 17 सप्टेंबर रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ही ग्रामसभा वाळूच्या अवैध होणाऱ्या उपशाचा मुद्दा चांगलाच तापला. या अवैध ...















