खान्देश
तेव्हा मी गुरुजी होऊ शकलो नाही मात्र आज जिल्ह्याचा: पालकमंत्री गुलाबराव पाटील
धरणगाव /जळगाव : व्यक्तिमत्व विकासासाठी स्नेहसंमेलन अतिशय उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनानिमित्ताने प्राप्त झालेल्या व्यासपीठाचा विधायक उपयोग करून घ्यावा. हे व्यासपीठ म्हणजे विद्याथ्यांच्या अंगभूत कलाविष्कारासाठी ...
टेम्पो-मोटरसायकलच्या धडकेत लोहारा येथील युवक जागीच ठार
लोहारा, ता. पाचोरा : टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील रहिवासी गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर (४४) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. ते शेंदुर्णी येथील राणी लक्ष्मीबाई ...
चार हजारांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका धुळे एसीबीच्या जाळ्यात
धुळे: गटविमा योजनेचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती चार हजारांची लाच स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिकेला धुळे एसीबीने मंगळवारी दुपारी अटक केली. ...
Jalgaon : जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत होणार
Jalgaon : जिल्ह्याला पेट्रोल – डिझेलाचा पुरवठा करणारे विविध कंपन्यांचे काही टॅंकर मनमाड (पानेवाडी) डेपोहून निघाले असून जिल्ह्यात पंपावरील इंधन पुरवठा सुरळीत होणार आहे. ...
Gulabrao Patil : गुणवंत मुलीच्या पंखांना दिले बळ
जळगाव : धरणगाव तालुक्यातील दहावीत प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यास पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते दरवर्षी एक दुचाकी दिली जाते. त्यानुसार यंदा इंदिरा गांधी विद्यालयातील ...
जळगाव : जिल्हा परिषदेच्या ३८ कामांचे एकाच दिवशी २० कोटी किंमतीचे कार्यारंभ आदेश
जळगाव : जिल्हा परिषद अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास, प्रादेशिक पर्यटन, नवीन शाळा खोली बांधकामे यासह विविध विकास कामे करण्याकरता आज एकाच दिवशी तब्बल ३८ कामांचे ...
दिलासादायक ! ग्राहकांना मिळणार मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत वा माफी
जळगाव : महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना-२०२३’ जाहीर केली असून ग्राहकांना मुद्रांक शुल्क व दंडामध्ये सवलत वा माफी मिळणार आहे. कमी मुद्रांकावरील ...
पत्नी कामावर, मुले खेळायला; घरात एकटे असताना प्रौढाने धक्कादायक निर्णय
जळगाव : तांबापूरा येथील एका ४२ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, २ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ...
Lok Sabha Elections : रावेरमध्ये आम्हीही लढू… नाना पटोलेंनी घातले खडसेंच्या ईच्छेवर विरजण !
जळगाव : अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी रावेर लोकसभेची जागा लढवण्याची ईच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता जागा जिंकण्याचं मेरिट काँग्रेसचंच आहे, ...
भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर
अमळनेर : शहर भाजपाची जम्बो कार्यकारिणी नूतन शहराध्यक्ष विजयसिंग पंडित राजपुत यांनी जाहीर केली असून सदर कार्यकारिणीत 61 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर ...















