खान्देश
‘मैं हूँ वेटर’ हॉटेल चंदनमध्ये वेटरनेच केली चोरी
धरणगाव : हॉटेलच्या खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून वेटरनेच गल्ल्यातील 30 हजाराची रोकड लांबवली. शहरात घडलेल्या चोरी प्रकरणी वेटरविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
जळगावात बखळ प्लॉटच्या विक्रीचा डाव उधळला
जळगाव : सुमारे दोन कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची मूळ मालकाच्या संमतीविनाच डमी ग्राहक उभा करून विक्री करण्याचा डाव जळगाव गुन्हे शाखेने उधळला आहे. या कारवाईत महिलेसह ...
जळगावात लाचखोर सहायक अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात
जळगाव : पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षकाने दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताच जळगाव एसीबीच्या पथकाने संशयीताला अटक केली. जळगावात ...
जळगावात मध्यरात्री बंदुकीच्या धाकावर लूटमार, अखेर आवळल्या मुसक्या
जळगाव : बंदुकीच्या धाकावर सहा संशयीतांनी दोघांना लूटमार केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास कुसुंबा येथे घडली. अखेर अवघ्या काही तासा एमआयडीसी पोलिसांनी ...
जळगावात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, पतीने पत्नीसोबत केले अनैसर्गिक कृत्य
जळगाव : शहरामध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. विकृत पतीने पत्नीसोबत तब्बल वर्षभर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ...
ब्रेकिंग! बीएचआर खंडणी प्रकरण : गुन्हाच्या तपासासाठी ‘एसआयटी’
जळगाव : बीएचआर पतसंस्थाप्रकरणी दाखल गुन्ह्यात मदतीसाठी खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील ऍड.प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या ...
गरोदर मातांची रुग्णवाहिका उलटली, सुदैवानं..
नंदूरबार : गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटल्याची घटना आज् बुधवारी दुपारी शहाद्यातील लोणखेडा कॉलेज गेट समोर घडली. या अपघाताने परिसरात एकच ...
..अन् पांढरे सोने चोरणार्यांचे धाबे दणाणले!
चाळीसगाव : रांजणगाव येथे एका शेतकर्यांच्या शेतातून जवळपास ५० हजारांचा कापूस चोरणारी टोळी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांंच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी चोरी गेलेला कापूस व वाहन असा ...