खान्देश

जळगावात चाललंय काय?

तरुण भारत लाईव्ह । २४ जानेवारी २०२३।  स्वस्तात जाहिरात बाजी म्हणजे दिसला चौक लाव बॅनर्स अशी शहरातील नेते मंडळींची धारणा झाली असून, ‘सुंदर शहर, ...

..अन् संपूर्ण गाव गेलं अंधारात

एरंडोल : साडेतीन ते चार हजार इतकी लोकसंख्या असलेल्या पिंपळकोठा प्रचा गावात वीजपुरवठा अभावी गेल्या तीन दिवसापासून अंधार आहे. गेल्या शुक्रवारी येथील विजेचा एक ...

बहिणाबाई महोत्सवात कोटीची उलाढाल

जळगाव : भरारी फाउंडेशनतर्फे गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बहिणाबाई महोत्सवाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. यावेळी चित्रकला, रांगोळी, मेहंदी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण मान्यवरांच्या ...

लाच भोवली! ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात

By team

अमळनेर : विटभट्टी व्यवसायासाठी ग्रामपंचायतीचा नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 25 हजारांची लाच स्वीकारताना अमळनेर तालुक्यातील नीम ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. राजेंद्र लक्ष्मण ...

सावकारीच्या दावणीला महसुली यंत्रणा, सातबारा नावावर होऊनही मिळेना ताबा

By team

फैजपूर : सावकाराच्या ताब्यात असलेल्या शेत जमिनी नावावर होऊनही सदरच्या शेतजमिनीचा ताबा मिळण्यास दोन महिन्यापासून विलंब होत असल्याने सावकारग्रस्त शेतकऱ्यांनी अखेर फैजपूर प्रांत कार्यालयाच्या समोर ...

जळगावमध्ये सुरु झाले ‘या’ वेब सीरिजचे शुटिंग

By team

जळगाव :  शहरात नर्मदास फ्युचर फिल्म तर्फे खानदेशातील लेखकांनी लिहिलेल्या कथांवर आधारित व खान्देशातील कलावंतांना घेऊन ‘माझी बोली माझी वेब सिरीज’ या एपिसोडिक वेब ...

जास्तीचे उत्पादन, दर्जेदार पीक येईल, काकडीच्या बोगस बियाण्याची विक्री

By team

नंदुरबार : जास्तीचे उत्पादन व दर्जेदार पीक येण्याची आमिष दाखवित सुरत येथील सागर बायोटेक प्रा. लि. कंपनीने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याची ...

लाडूत गुंगीकारक औषध टाकून लूट करायचा, अखेर आवळल्या मुसक्या

By team

भुसावळ : रेल्वे प्रवासात प्रवाशांची गोड बोलून त्यांना गुंगीचे औषध टाकलेला लाडू देवून लुटणार्‍या भामट्याला अखेर रेल्वे सुरक्षा बलाने अटक केली. मिश्रीलाल द्वारका प्रसाद ...

भीषण अपघात! शिक्षकासह एकाचा दुर्दैवी मृत्यू, तीन गंभीर

By team

अडावद : बऱ्हाणपूर-अकंलेश्वर महामार्गावर अडावद येथून जवळच असलेल्या गवळी नाल्या जवळ ट्रक व दुध गंगा पिकअप बोलेरोचा भिषण अपघात झाला. काल दि. २२ च्या ...

जळगावच्या मनपातील परिस्थितीने नगरसेवक सैरभैर

तरुण भारत लाईव्ह । २३ जानेवारी २०२३। महापालिकेत गत निवडणूकीत विजयी झालेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ आता मोजकाच शिल्लक आहे. विकास कामे नाही, जनतेतून रस्त्यांसाठी व्यक्त ...