खान्देश

अल्पवयीन वधूशी लग्न करून मुलीस दिला जन्म, पतीसह पिडितेच्या आई वडिलांवर गुन्हा दाखल

By team

जळगाव :  अल्पवयीन मुलगी असल्याची माहिती असतानाही तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. पतीने तिच्याशी शरीर संबंध केले. त्यानंतर गर्भवती ठेवून मुलगी जन्माला ...

“ना जितने की खुशी ना हारने का गम”, निशा जैन यांनी वाढवला खेळाडूंचा उत्साह

जळगाव : राष्ट्रीय सब ज्युनिअर चेस चॅम्पियनशीप स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी खेळाच्या सुरुवातीला अनुभूती निवासी शाळेच्या संचालिका निशा जैन यांनी स्पर्धक खेळाडूंशी संवाद साधला. ...

Action by MPDA : जळगाव जिल्ह्यात ५२ गुन्हेगारांना २०२३ ठरलं धोक्याचं

जळगाव : जिल्हाभर विविध प्रकरणात दहशत करणाऱ्यांच्या पोलीस विभागाने मुसक्या आवळल्या असून मागील वर्षभरात ५२ गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत गजाआड करण्यात आले आहे. यात खून, ...

जळगाव महापालिकेत अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल

जळगाव : महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी पल्लवी भागवत रूजू झाल्यामुळे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी बुधवार, 27 डिसेंबर रोजी सात अधिकाऱ्यांच्या कार्यभारात बदल केला आहे. ...

अयोध्यात अभिमंत्रित झालेल्या अक्षदा कलशाचे धडगावात भव्य शोभायात्रा

धडगाव :  येत्या 17 जानेवारी पासून अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेला सुरुवात होणार असून, 22 जानेवारीला या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. ...

शरद पवारांची राष्ट्रवादी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर; कापूस, कांदे फेकून…

भुसावळ : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. येथील तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. तसेच कापूस, कांदे ...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त संमेलनाच्या समारोपाला उपस्थित राहण्याचे दिले आश्वासन

अमळनेर : पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. या काळात त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय ...

मोलगीत बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळेठोक आंदोलन

अक्कलकुवा : मोलगी उपविभागांतर्गत साकलीउमर ते सरी रस्त्यावर खालपाडा येथे सुरू असलेल्या संरक्षण भिंतीचे बांधकाम माती मिश्रित रेती व दगड गोटे टाकून निकृष्ट दर्जाचे ...

…तर जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे; काय आहेत मागण्या ?

जळगाव : राज्यातील पोलीस व होमगार्ड कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन युवा स्वाभिमान पार्टीतर्फे नुकतेच मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, उपमुख्यमंत्री व विविध संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच ...

97 वे मराठी साहित्य संमेलन : प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर

साने गुरुजी साहित्य नगरी, अमळनेर  : ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी, ...