खान्देश

जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटणार ! पालकमंत्र्यांनी मंजूर केला 4 कोटी 53 लाखांचा निधी

By team

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील 1821 जिल्हा परिषद शाळांच्या बळकटीकरणासाठी 4 कोटी 53 लाखांचा निधी जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून मंजूर केला आहे. त्यामुळे ...

ट्रकच्या जबर धडकेत वेल्हाणे येथील युवक जागीच ठार

By team

एरंडोल : एरंडोलकडून भडगावकडे जाणाऱ्या दुचाकीला भडगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून कट मारल्याने दुचाकीवर मागे बसलेला अरुण काळू  मराठे (वय 39, रा. वेल्हाणे, ...

राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य, धरणगावात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By team

धरणगाव : राष्ट्रीय एकात्मतेला बाधक कृत्य केल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात 11 जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात अमोल सखाराम महाजन यांनी फिर्याद दिली आहे. ...

धुळ्यात कॅफेआड युगुलांचे अश्लील चाळे, कॅफे मालकांवर कारवाई; एलसीबीच्या कारवाईने खळबळ

By team

धुळे :  शहरात कॅफेआड प्रेमी युगुलांचे अश्लील चाळे करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वात एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे ...

नफ्याच्या आमिषाला भुलून तरुणाने गमावले तीन लाख

जळगाव : डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर नफा देण्याचे आमिष दाखवून संकेत जयराज बडगे (२५, मूळ रा. तिरोडा, जि. गोंदिया, ह.मु. चाळीसगाव) यांची दोन ...

सातपुडा पर्वतरांगातील अतिदुर्गम आंबापाणीच्या विकासाचा जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला त्रिसूत्री कार्यक्रम

जळगाव : आंबापाणी गावाचा सर्वांगीण विकास होण्याकरिता तीन सूत्री कार्यक्रम करण्याबाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या आहेत आंबापाणी या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव ...

अतिदुर्गम आंबापाणीला २० किलोमीटर पायपीट करत पोहचणारे पहिले जिल्हाधिकारी ठरले आयुष प्रसाद

जळगाव : सातपुडा पर्वतरांगात बसलेलं अतिदुर्गम असं आंबापाणी (ता.यावल) गावं….या गावातील आरोग्य , शिक्षण व मुलभूत सुविधा जाणून घेण्याची जिज्ञासा….यासाठी गावातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ...

सिमेंट पोलवर आदळली दुचाकी; उपचारादरम्यान दुचाकीस्वराचा मृत्यू

भुसावळ : वरणगाव जवळील दीप नगर रेल्वेउड्डाण पुलावरील सिमेंट पोलवर भरधाव दुचाकी आदळल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिवार, ...

जळगावात बँकेच्या मॅनेजरला शिवीगाळ करत दमदाटी; काय प्रकरण ?

जळगाव : कर्ज काढल्याने प्रॉपर्टीवर बोजा लावल्याच्या रागातून जेडीसीसी बँकेच्या मॅनेजरला शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. जळगाव शहरातील रिंगरोड जेडीसीसी बँकेत ...

रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे नंदुरबारातील ‘या’ तिघांना निमंत्रण

नंदुरबार : अयोध्या येथील मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात अक्कलकुवा तालुक्यातील तिघांना उपस्थितीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तशा आशयाची निमंत्रणपत्रिका अक्कलकुवा तालुक्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका ...