खान्देश
महापरीनिर्वाण दिन ः महामानवास अभिवादनासाठी उसळला भीमसागर
भुसावळ ः शहरातील जुन्या नगरपालिकेसमोर घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी दिवसभर गर्दी झाली होती. शहर व परीसरातील विविध शाळा-महाविद्यालयात महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त ...
जळगाव ग्रामीण मतदारसंघात रस्ते विकासासाठी 45 कोटींच्या कामांना मान्यता : पालकमंत्री
जळगाव : सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशात पुरवणी बजेट अंतर्गत जळगाव ग्रामीण मतदारसंघात रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील ...
रामायण, महाभारत, गीतेचा अभ्यासक्रमात समावेश करा -पंडित मिश्रा
जळगाव: भागवत गीतेचा संपूर्ण भारतात अभ्यासक्रमात समावेश करावा. यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचे आवाहन शिवमहापुराण कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी केले.जळगाव शहरापासून जवळच ...
jalgaon news: शिवमहापुराण कथास्थळी 11 संशयित महिला एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : बडे जटाधारी महादेव मंदिर वडनगरी फाटा परिसरास सुरू असलेल्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेला लाखो भाविक उपस्थित होत आहेत. या गर्दीत ...
सात लाखांचे दागिने लांबवणारा भामटा जाळ्यात: चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी
चाळीसगाव ः लग्न समारंभात वऱ्हाडींची धावपळ सुरू असताना वधूच्या आईकडील दागिन्यांची पर्स चोरट्यांनी लांबवली. या पर्समध्ये नवविवाहितेचे सुमारे सात लाखांचे दागिने होते, मात्र चाळीसगाव ...
हाडाखेड तपासणी नाक्यावर 8 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी
शिरपूर ः चंदीगड निर्मित दारू कर बुडवून राज्यात विक्रीसाठी आयशर वाहनातून येत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवार, 7 रोजी हाडाखेड चेक पोस्टवर ...
बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता
जळगाव: केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत जिल्ह्यातील बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांचा निधीला मान्यता मिळाली आहे. ...
पाचोऱ्यात जिवंत व्यक्तीची मृत म्हणून नोंद
जळगाव : येथील महसूल विभागाने चक्क जिवंत व्यक्तीला मृत म्हणून दाखविले आहे. या प्रकारामुळे संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. येथील ...
चार गुटखा विक्रेत्यांकडून 1 लाख 67 हजाराचा साठा जप्त
जळगाव : जळगाव जिल्ह्यात सुरु असलेल्या गुटखा विक्री व वाहतुकी विरुद्ध अन्न व औषध प्रशासन कार्यालयाने मोहीम तीव्र केलेली आहे. या मोहीमेंतर्गत गोपनीय माहितीच्या ...















