खान्देश

खान्देशातील जवानाची पुलवामा येथे आत्महत्या; पत्नी, मुलीशी व्हिडिओ कॉलकरुन संपवली जीवनयात्रा

धुळे : सीआरपीएफमध्ये कार्यरत असलेल्या धुळे शहरातील एका जवानानं जम्मू कश्मीर मधील पुलवामा येथे कर्तव्यावर स्वतःगोळी झाडून आत्महत्या केली. योगेश बिरहाडे असे त्यांचे नाव ...

Nandurbar: वरती आग ओकणारा सूर्य, त्यात न सोसविणाऱ्या प्रसूत कळा… रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती

नंदुरबार : जिल्ह्यात पुन्हा आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजलेचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. खराब रस्त्यामुळे आणि रुग्णवाहिकेचे चाक पंक्चर झाल्याने महिलेची रस्त्यातच प्रसुती झाल्याचा ...

जळगावच्या सुपुत्राकडे अबुधाबी शहराची मोठी जबाबदारी

जळगाव : गेल्या 30 वर्षांपासून अबुधाबी शहरात कार्यरत असणार्‍या महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यात अध्यक्ष पदाची धुरा अमळनेरचे ...

भुसावळातील खंडणी प्रकरण : व्यापार्‍यांना धमकावणारा दुसरा संशयितही जाळ्यात

भुसावळ : शहरातील दोन व्यापार्‍यांना धमकावून खंडणी मागणार्‍या एकाच्या जळगावातून मुसक्या आवळण्यात आल्यानंतर दुसर्‍या आरोपीच्या शहरातून मुसक्या बांधण्यात यंत्रणेला यश आले. रीतीक उर्फ गोलू ...

प्रवाशांची गैरसोय : हुतात्मा एक्स्प्रेसला आता मेमूचे डबे; महिनाभर केवळ ईगतपुरीपर्यंतच धावणार

भुसावळ : भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसने हजारो चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळत असतानाच रेल्वे प्रशासनाने ही गाडी एका महिन्यांसाठी केवळ ईगतपुरीपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला आहे ...

लग्नाहून परतणार्‍या चोपड्यातील प्रौढाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू : पत्नीसह मुलगा गंभीर

यावल : भुसावळ येथून लग्न आटोपून पत्नी व मुलासह यावलमार्गे चोपडा शहराकडे निघालेल्या प्रौढाचा बेपवाईने दुचाकी चालवल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यावल शहराबाहेरील पाटचारीजवळ ...

बंद घर, चोरट्यांना संधी! जळगावमध्ये साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास

जळगाव : शहरातील विविध भागातील दोन घरांत घरफोडी करून भामट्यांनी चक्क साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी शहर पोलिसांत व  रामानंदनगर पोलीस ठाण्यात ...

धूम स्टाईल येत लांबवली सोन्याची मंगलपोत; जळगावातील प्रकार

जळगाव : घराबाहेर कचरा फेकण्यासाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून भामट्यांनी धूम स्टाईल येत मंगलपोत लांबवले. या प्रकरणी रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ...

उष्मघातामुळे अनेकांचा मृत्यू : एकनाथ खडसेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

By team

मुंबई : राज्यात होणार्‍या मृत्यूंना नैसर्गिक आपत्ती म्हणून गृहीत धरून मृतांच्या परिवारास शासना आर्थिक मदतीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनीे ...

कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत; खासदार डॉ. गावितांनी काढला तोडगा

नंदुरबार : नंदुरबारसह  धुळे जिल्हात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड केली जात असते. मात्र कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला ...