खान्देश

काही लोकं लायकी नसताना जुगाड करून मुख्यमंत्री बनले : राऊत

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : काही लोक लायकी नसताना मुख्यमंत्री बनलेत, काही जुगाड करून मोडून तोडून मुख्यमंत्री बनलेत, असे वक्तव्य उबाठा गटाचे खासदार ...

प्रवाशांसाठी खुशखबर..! आजपासून धावणार पुणे- गोरखपूर दरम्यान विशेष रेल्वे गाड्या

जळगाव । मध्ये रेल्वेने आजपासून पुणे-गोरखपूर दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळमार्गे धावणार असल्याने यामुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा ...

पती अंत्यविधी कार्यक्रमाला, पत्नी शेतामध्ये, घराला अचानक लागली आग अन् होत्याचं नव्हतं झालं

अक्कलकुवा : तालुक्यातील खटवानी येथे शेतातील घराला अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले आहे. यामध्ये कापूस, गहू व इतर धान्य, लाकडे जळून खाक झाले. ...

खुनातील संशयित चिंग्याचा आसोद्यात थरार : वैमनस्यातून एकावर झाडल्या गोळ्या, सुदैवाने बचावला तरुण

जळगाव : तालुक्यातील आसोदा गाव गोळीबाराने हादरले आहे. खुनातील संशयित चिंग्याने पूर्व वैमनस्यातून आसोद्यातील तरुणावर मध्यरात्रीच्या सुमारास तीन गोळ्या झाडल्याची बाब समोर आली असून ...

भुसावळातील श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ अध्यक्षांची याचिका फेटाळली

भुसावळ : शहरातील श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या मुदत वाढीबाबत प्रकरण शैक्षणिक क्षेत्रात गाजत आहे. या संदर्भात संस्थाध्यक्षा ...

धुळ्यात गोवा निर्मित दारुचा 18 लाखांचा साठा जप्त : सॅनिटरी पॅडआत सुरू होती वाहतूक

धुळे : सॅनिटरी पॅडआत दारूची वाहतूक करणार्‍या वाहनातून तब्बल 18 लाखांचा मद्यसाठा धुळ्यात जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. गुजरात राज्यात प्रतिबंधीत असलेली मात्र ...

अभाविपसह विद्यापीठ विकास मंचमुळे मिळाला विद्यार्थ्यांना न्याय

मुक्ताईनगर : अभाविप व विद्यापीठ विकास मंच यांच्या प्रयत्नाने येथील TYBA च्या तब्बल १४ विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे. एका विषयाचा पेपर देऊनही सदर विद्यार्थ्यांना ...

लिंकवर फॉर्म भरला अन् मिनिटात रिकामे झाले खाते…

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील जुन्या एमआयडीसीतील स्वाती तायडे या युवतीला साधारण १ लाख २४ हजारांना गंडा घातला आहे. बीटूसी स्मार्ट एक्सप्रेस ...

पाचोर्‍यात शिवसेना ठाकरे गटाची सभा : ..तर सभेत घुसेल, मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा

जळगाव : माजी आमदार स्वर्गीय आर.ओ.पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरणाच्या निमित्ताने येत्या २३ एप्रिलला उद्धव ठाकरे पाचोरा येथे येत आहेत. यावेळी पाचोरा येथे त्यांची जाहीर ...

पोलीस कर्मचाऱ्याने देवदूत बनून वाचविले रिक्षाचालकाचे प्राण, गुलाब पुष्प देत केला सत्कार

जळगाव : संकट आल्यावर वेळीच मदत करणारा माणूस म्हणजे देवदूत. जळगाव शहरात सोमवारी  सायंकाळी अशीच एक घटना घडली. रिक्षामधे विजप्रवाह उतरल्याने रिक्षा चालकाला हादरा बसला. ...