खान्देश

सामरोद येथे शेतकऱ्याचा ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । जामनेर : तालुक्यातील सामरोद येथील शेतातून घराकडे कडबाकुट्टी घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉलीसह बांधावरील विहिरीत पडले. या अपघातात ट्रॅक्टरखाली दबून एका ...

पूर्व वैमनस्यातून दोन तरुणावर गोळीबार : भुसावळ तालुक्यात खळबळ

भुसावळ : तालुक्यातील साकरी फाट्यावर एका तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. अक्षय रतन ...

11 तलवारींसह युवक जाळ्यात : शिरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी

शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दोन तरुणांकडून तब्बल 11 तलवारींचा साठा जप्त केला आहे. या कारवाईने शस्त्र तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ ...

प्रथमच होणार केळीपरीषद : सावदा शहरात 23 रोजी आयोजन

तरुण भारत लाईव्ह न्युज सावदा : शहरात प्रथमच राज्यस्तरीय केळी परीषदेचे आयोजन रविवार, 23 रोजी सकाळी 11 वाजता शहरातील प्रभाकर महाजन बहुद्देशीय सभागृहात करण्यात ...

भांडण पती-पत्नीचं, जीव शेजारणीचा गेला

नंदुरबार : पती मुलांसह पत्नीला मारहाण करताना भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेजारणीलाच रॉडने मारून ठार केल्याची घटना समोर आली आहे. अक्कलकुवा तालुक्यातील भांग्रापाणी येथे ११ ...

भर दिवसा प्रौढास मारहाण करत मोबाईल लंपास; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील महाबळ परिसरातील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहाजवळील रस्त्यावर एका प्रौढाचा चोरटयांनी मोबाईल लांबविल्याची घटना गुरूवारी दु ४.१५ वाजेच्या ...

पंधराशे रुपयांची लाच भोवली : लाचखोर तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : गणेश वाघ : सातबारा उतार्‍यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागून सुट्टीच्या दिवशी ती तलाठी कार्यालयात स्वीकारताना लाचखोर ...

आर्या फाउंडेशनच्या मदतीने मिलन पोपटानी ‘डॉक्टर’ बनले

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : शहरातील पांडे डेअरी चौकातील ते गरीब कुटुंब, आईचा शिवणकाम आणि ब्युटीपार्लरचा छोटा व्यवसाय वडील वेळेनुसार छोटी-मोठी कामे करून ...

पाच जिवंत काडतुस, दोन गावठी कट्यांसह पाच जणांना अटक

तरुण भारत लाईव्ह । चोपडा : चारचाकी वाहनातून देशी बनावटीचे दोन कट्टे, पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. यात पाच जणांना अटक करण्यात आली ...

बोगस प्रमाणपत्राआधारे मिळवली नोकरी; नंदुबारमध्ये मुख्याध्यापक निलंबित

नंदुरबार : दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविल्याप्रकरणी उमर्दे बु. येथील जि.प. शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी ...