खान्देश
आ.चव्हाणांच्या अर्जावर मंदाकिनी खडसेंची हरकत
जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अर्ज छाननीत शुक्रवारी 18 हरकती प्राप्त झाल्या आहेत. आ.मंगेश चव्हाण यांच्या अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी, तर राष्ट्रवादीचे ...
अतिक्रमण विभाग कर्मचार्यांची वाणवा , अधिकारी, पदाधिकार्यांचे दुर्लक्ष
जळगाव : महानगरपालिकेंतर्गत असलेला अतिक्रमण विभाग कर्मचार्यांची वाणवा जाणवते आहे. पूर्वी या विभागात ७० कर्मचारी होते ते आता केवळ १७ राहीले आहेत. तरी देखील ...
मिनी मंत्रालयात आमदारांच्या हस्तक्षेपातून कामांसाठी रस्सीखेच !
जळगाव : मिनी मंत्रालयात सत्तांतरानंतर कामास वेग येईल अशी आशा होती. मात्र जि.प.त प्रशासक विराजमान झाल्यानंतर आपल्याच कार्यकर्त्यांना कामे देण्यासाठी थेट स्थानिक आमदारांचा ...
जिल्हा दूध संघ निवडणुकीसाठी १७९ अर्ज
जळगाव : जिल्हा दूध संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी गुरूवार दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत होती. गुरूवारी ९३ तर मुदतीअखेर आतापर्यंत १७९ उमेदवारांकडून अर्ज ...
दूध संघाच्या निवडणुकीवरून आरोपाच्या फैरी लागल्या झडू
जळगाव : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीवरून आरोपांच्या तोफा धडाडू लागल्या असून संघात विरोधकांनी काहीही केले तरी विजय आमचाच असा दावा एकनाथराव ...
जिल्ह्यात नवयुवकांना मतदार होण्याची संधी!
जळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे 1 जानेवारी 2023 रोजीच्या अर्हता दिनांकानुसार मतदार यादी छायाचित्रासह विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार 1 ...
महापौरांकडून दिशाभूल ; शिंदे गटाचे निलेश पाटील यांचा पत्रपरिषदेत आरोप
जळगाव : महापौर जनतेची दिशाभूल करीत असून पालकमंत्री निधी देत नसल्याचा त्यांचा आरोप चुकीचा असल्याची टीका शिंदे गटाचे निलेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ...
संजय राऊत यांना जामीन : जळगावात जल्लोष
जळगाव : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात प्रवीण राऊत यांच्याशी संबंधित घोटाळ्यात सहभाग ...
जामनेर पोलीस ठाण्यातच दोन गटात फ्रीस्टाईल – सात जण जखमी
जामनेर : जामनेर तालुक्यातील सोनारी गावातील दोन समाजातील दहा ते बारा जणांमध्ये जामनेर पोलीस ठाण्याच्या आवारातच तुफाण हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी ...