खान्देश
चोरट्यांचा दिवाळीपूर्वी धमाका, 7 दिवसात 7 दुचाकी लांबविल्या
जळगाव : शहरात दुचाकी चोरीच्या घटना थांबता थांबत नसल्याचा परिचय नागरिकांना येतोय. ऑक्टोबरमध्ये दुचाकीच्या घटना सुरुवातीपासून घडताहेत. परंतु 18 ते 30 ऑक्टोबर या दरम्यान ...
jalgaon news: पायी चालताना अचानक हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू
जळगाव : पायी चालत असताना अचानक ह्रदयविकाराचा झटका आल्याने अयोध्या नगर परीसरातील 34 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवार, 30 ऑक्टोबर रोजी ...
अखेर चाळीसगाव तालुका गंभीर स्वरुपाचा दुष्काळी घोषित
चाळीसगाव: राज्य शासनाच्या महसूल विभागाने महाराष्ट्रातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्याचा शासन निर्णय 31 ऑक्टोबर रोजी प्रकाशित केला आहे. त्यात चाळीसगाव तालुक्याचा गंभीर दुष्काळी ...
नागरिकंनो, लाभ घ्या! जळगावात मोफत मुत्ररोग शिबिर
जळगाव : धावपळीच्या जीवनशैलीमुळे नागरिकांमध्ये मूत्ररोगासंबंधी तक्रारी वाढत आहेत. तक्रारीचे वेळीच निदान व उपचार व्हावा, यासाठी रोटरी क्लब जळगाव, मिडटाऊन, एस.के.चारिटेबल ट्रस्ट, पुणे व ...
jalgaon news: डॉक्टरशी हुज्जत कॅमेऱ्यात कैद; महिला पोलीस कर्मचारी निलंबित
जळगाव : कारची तोडफोड प्रकरणातून उद्भवलेल्या वादात पोलीस कर्मचारी महिलेने डॉक्टरला हाताबुक्क्याने मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या कर्मचारी महिलेस तडकाफडकी ...
पदवीस्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यास विद्यापरिषदेची मान्यता
जळगाव : पदवीस्तरावर सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने सोमवार, ...
“नोकरी नाही तर, भीक द्या” जळगावात तृतीयपंथींचे बेमुदत उपोषण, काय आहेत मागण्या?
जळगाव : पारलिंगी-समलैंगिक समुदायाच्या न्याय्यहक्कांसाठी तृतीयपंथी हक्क अधिकार संघर्ष समितीतर्फे सोमवार, 30 रोजी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण पुकारले आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, ...
महामंत्री विजय चौधरी : पंतप्रधानांचा आदर्श घेऊन कार्यकर्त्यांनी समर्पित व्हावे
फैजपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पक्ष व देश निष्ठेचा आदर्श ठेवून आधी देश मग पक्ष, नंतर मी या उद्देशाने काम करा. पंतप्रधानांच्या भारताला ...















