खान्देश

पिस्टलाच्या धाकावर पेट्रोल पंप लुटणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या   

अमळनेर ः मध्यरात्री पिस्टलाचा धाक दाखवून पेट्रोल पंप लुटण्यात आल्याची घटना अमळनेर-धुळे रस्त्यावरील डांगर शिवारातील पांडुरंग पेट्रोल पंपावर गुरूवारी, 23 मार्च रोजी मध्यरात्री सव्वा ...

जळगावमध्ये दहा वर्षीय चिमुकलीचं होतंय कौतुक, हिंमत दाखवत दरोडेखोरांना पिटाळून लावले

जळगाव : पाणी पिण्याच्या बहाण्याने भर दुपारी घरात शिरून दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या दरोडेखोरांना अवघ्या दहा वर्षीय चिमुकलीने हिंमतीने परतावल्याने शहरातील मुक्ताईनगरात वकिलांकडे दरोडा ...

सार्वे गावामध्ये मन हेलावून टाकणारी घटना, शौचालयास गेलेल्या तरुणावर हिंस्र प्राण्याने चढवला हल्ला!

पाचोरा : शौचालयास गेलेल्या तरुणावर हिंस्र प्राण्याने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सार्वे बुद्रुक येथे २९ रोजी पहाटे  ८ ते ...

खान्देश सुपुत्राने निर्मित केली एस बोल्ट इलेक्ट्रिक मोटारसायकल

 जळगाव : नशिराबाद येथील सिका ई मोटर्स प्रा.लि. या कंपनीने एस बोल्ट ही नवीन इलेक्ट्रीक मोटारसायकल निर्मित केली असून गुरुवार रोजी वितरण करण्यात आले. ...

विष्णापूर गावाजवळ पकडला लाखोंचा गांजा

चोपडा : यावल वनविभागाचे गस्तीपथक विष्णापूर ते बोरमळी रस्त्यावर गस्त घालत असताना एक संशयीत खाजगी कार त्यांच्या निदर्शनास आली. सदर वाहनाची तपासणी केली असता ...

रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांकडून प्रवाशांना धमकावून लूट!

भुसावळ :  सुरत-जळगाव मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये तृतीयपंथीयांकडून रेल्वे प्रवाशांना धमकावून लूट होत असल्याने प्रवासी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारवाईची जवाबदारी असलेली सुरक्षा ...

धुळे-चाळीसगाव मेमू ट्रेनने गुरांच्या कळपाला चिरडले, गुराख्यासह आठ गुरांचा मृत्यू

चाळीसगाव : धुळ्याकडून चाळीसकडे येणार्‍या 01310 मेमू ट्रेनखाली आल्याने आठ पाळीव जनावरांचा जागीच चिरडून मृत्यू झाला तर गुराखीदेखील ठार झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी ...

प्लॉट फसवणूक प्रकरण : मंत्रालयात महिलेची आत्महत्या, वकीलासह एका अधिकार्‍यांविरोधात गुन्हा

धुळे : पतीच्या नावे एमआयडीसीत असलेली जागा हडप केल्याचा आरोप करीत धुळ्यातील 46 वर्षीय शीतल गादेकर यांनी कीटकनाशक प्राशन करीत मंत्रालयासमोर आत्महत्या केली होती. ...

कंटेनर-ट्रकची समोरासमोर धडक; दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू

By team

तरुण भारत लाईव्ह । २९ मार्च २०२३। जळगावातून गेलेल्या महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. अशातच एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळून गेलेल्या महामार्गावर भीषण अपघातात ...

भुसावळात दोन आमदारांसह माजी आमदारांमध्ये होणार चुरशीची फाईट

भुसावळ : भुसावळातील कृउबा निवडणुकीसाठी उन्हाळ्यात आखाडा तापला असून माजी आमदार संतोष चौधरींचे कृउबावर वर्चस्व असले तरी कृउबा आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपा आमदार संजय सावकारे यांनी ...