खान्देश
दिव्यांग सवलतींचा गैरवापर उघड..! जळगाव जिल्हा परिषदेत बोगस प्रमाणपत्रांचा भांडाफोड फोड, ८ कर्मचाऱ्यांचे निलंबन..
जळगाव जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत सुरू असलेल्या तपासणी मोहिमेमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे. राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या तपासणीत गंभीर अनियमितता समोर ...
एकाच गावात आढळल्या हजारो बोगस जन्मनोंदी ? भाटपुरी प्रकरणी एसआयटी चौकशी स्थापन….
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात अस्तित्व नसलेल्या भाटपुरी या गावात भाटपुरी या गावाच्या नावाने तब्बल 4 हजार 907 इतक्या खोट्या जन्म नोंदी आढळल्याच धक्कादायक प्रकरण ...
जामनेर नगर परिषद विशेष सभेत सर्व समित्यांचे सभापती बिनविरोध
जामनेर : नगर परिषद जामनेरची विशेष सभा सोमवार, १९ जानेवारी २०२६ रोजी नगर परिषद कार्यालयात पार पडली. या सभेचे अध्यक्षपद उपविभागीय अधिकारी, जळगाव मा. ...
प्रवाशांसाठी आनंदाची बातमी.., प्रवाशांची वाढती गर्दी पाहता, भुसावळ-मिरज आणि अमरावती-पनवेल दरम्यान दोन विशेष रेल्वे धावणार…!
सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. आणि यामुळे प्रवाशांचे वाढती गर्दी ...
नशिराबादमध्ये नगरपरिषद निवडणुकीचा वाद टोकाला, दोन गटात दगडफेक व हाणामारी; 16 ते 17 जण जखमी..
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या कामावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद उफाळून आला हा वाद टोकाला गेल्याने या वादाचे रूपांतर थेट ...
भुसावळातील किन्ही एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर इंधन साठा जप्त
भुसावळ तालुक्यातील किन्ही–शिरपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीवर भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाने संयुक्त ...
जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता, महापौर आणि उपमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार ? उत्सुकता शिगेला !
नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राज्यासह भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. जळगाव महानगरपालिकेतही महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सभागृहात एकहाती सत्ता स्थापन करत आपले राजकीय ...
ग्राहकांना धक्का! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी 3 लाखांच्या पुढे, सोन्यानेही गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर?
भारतात सोन्या-चांदीच्या किमतींनी सोमवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठत बाजारात खळबळ उडवून दिली. दर कमी होण्याची अपेक्षा असलेल्या ग्राहकांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला ...
जळगाव महापालिकेतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार आ.राजूमामा भोळेंचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई / जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखत सर्व ४६ जागांवर विजय मिळवला आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ...















