खान्देश

भुसावळातील किन्ही एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर इंधन साठा जप्त

भुसावळ तालुक्यातील किन्ही–शिरपूर एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘नमो एनर्जी ऑईल’ या कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीवर भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाने संयुक्त ...

जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता, महापौर आणि उपमहापौर पदावर कोणाची वर्णी लागणार ? उत्सुकता शिगेला !

नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत राज्यासह भाजपला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. जळगाव महानगरपालिकेतही महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवत सभागृहात एकहाती सत्ता स्थापन करत आपले राजकीय ...

ग्राहकांना धक्का! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चांदी 3 लाखांच्या पुढे, सोन्यानेही गाठला उच्चांक, जाणून घ्या आजचे दर?

भारतात सोन्या-चांदीच्या किमतींनी सोमवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठत बाजारात खळबळ उडवून दिली. दर कमी होण्याची अपेक्षा असलेल्या ग्राहकांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का बसला ...

जळगाव महापालिकेतील भाजपच्या विजयाचे शिल्पकार आ.राजूमामा भोळेंचे मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई / जळगाव: जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखत सर्व ४६ जागांवर विजय मिळवला आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ...

जळगाव शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या वाहनाची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड

जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या चारचाकी वाहनावर दगडफेक करून नुकसान करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तींनी केलेल्या या हल्ल्यामुळे ...

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत महायुतीला आ.राजुमामा भोळे व आ.मंगेश चव्हाण जोडगोळीने मिळवून दिले अभूतपूर्व यश

जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन ...

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाची प्रत्येक अपडेट एका क्लीक वर

जळगाव महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होत असून आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये निकालानंतर महायुतीचाच बोलबाला पाहायला मिळत आहे आतापर्यंत महायुतीमध्ये भाजपचे 21 शिवसेना शिंदे गटाचे 12 तर ...

जळगाव महापालिका निवडणुक : दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३४.२७ टक्के मतदान

जळगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरातील सर्व मतदान केंद्रांवर आज सकाळपासून शांततेत मतदान सुरू आहे. दुपारी ३.३० वाजेपर्यंत शहरातील एकूण ३४.२७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा ...

जळगाव महापालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू, सकाळी ११.३० वाजेपर्यंत १३.४ टक्के मतदान

जळगाव : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू आहे. जळगाव महापालिकेत सकाळी मतदानाचा वेग मंद असला, तरी उशिरा तो हळूहळू वाढताना ...

खुशखबर ! हवाई दलात नोकरीची मोठी संधी, ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

भारतीय हवाई दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. हवाई दलाकडून ‘अग्निवीर वायु INTAKE 01/2027’ अंतर्गत नवीन भरती जाहीर ...