खान्देश
पाणीपुरी विक्रेत्यास लुटले, आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
भुसावळ : शहरातील पाणीपुरी विक्रेत्याकडील रोकड लुटणार्या तसेच महिलेचा विनयभंग करणार्या आरोपीच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुसावळातील वाल्मीक नगरातून मुसक्या बांधल्या आहेत. केवल ...
जुना वाद : जळगावात तरुणाला रॉडने मारहाण
जळगाव : शहरातील मेहरूण परीसरातील पोल्ट्री फार्मजवळ एका तरूणाला जुन्या वादातून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी रविवारी 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एमआयडीसी ...
तलवारीच्या धाकावर दहशत, अखेर ठोकल्या बेड्या
जळगाव : एरंडोल तालुक्यातील उत्राण गावात हातात तलवार घेवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी भिकन रमेश कोळी (उत्राण, ता.एरंडोल) यास अटक करण्यात आली. रविवार, 26 फेब्रुवारी ...
पूनमची मृत्यूची झुंज अपयशी, उपचारादरम्यान मृत्यू
जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येतेय. या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागलाय. अशातच या महागमार्गावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी तरुणीची ...
रावेर वनविभागाने पकडला अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक, तस्करमध्ये खळबळ
रावेर : कडुलिंब वृक्षाची अवैध वाहतूक करणारा ट्रक रविवारी पहाटेच्या सुमारास रावेर वनविभागाने जप्त केला. तसेच दुपारच्या सुमारास डिंक तस्कराला मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. ...
विरोधकांचे ऐक्य एक दिवास्वप्नच…!
अग्रलेख विरोधकांपैकी अनेकांची अनेक प्रकारची दुकानं (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे, घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे झाली आहेत. गेली नऊ वर्षे मोदी ...
जळगावातील जिल्हा परिषद शाळांचे रुपडे पालटणार
तरुण भारत लाईव्ह । २७ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे रुपडे पालटेल असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. जि.प.शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्व ...
तत्कालीन विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव : जळगाव शहरातील निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याप्रकरणी जळगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयित तथा तत्कालीन सरकारी वकील अॅड.प्रवीण चव्हाण यांना ...
पत्रकारांकडून खंडणी : लाचखोर पोलिसासह पंटराची कोठडीत रवानगी
भुसावळ : खंडणीच्या गुन्ह्यात बी फायनल पाठवण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 16 हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी (Bribery case in ...