खान्देश

महामार्गावरील बेवारस आयशरमधून 60 लाखांचा गांजा पकडला : भुसावळात कारवाईने तस्करांमध्ये खळबळ

भुसावळ : जळगाव गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे आयशर वाहनातून 60 लाखांचा गांजा जप्त केला असून पोलिसांच्या कारवाईचा सुगावा लागताच संशयीत ...

ऐतिहासीक नगरी फैजपूरात युवारंगचे थाटात उद्घाटन

फैजपूर : संत-महात्म्यांचा पदस्पर्श लाभलेल्या ऐतिहासीक फैजपूर नगरीत शुक्रवार, 10 फेब्रुवारीपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनाजी नाना महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ...

बोगस आदिवासींविरोधात नंदुरबारमध्ये महामोर्चा!

नंदुरबार : येथे विविध आदिवासी संघटनांनी बोगस आदिवासी अधिकारी / बोगस कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र शासनाने दिलेले सेवा संरक्षण व धनगर जातीचे अनुसूचित जमाती मधील संभाव्य ...

अंगणवाडी सेविकेनं संपवलं जीवन, तीन वर्षांपासून विनापगार सेवा, गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी

नंदुरबार : अंगणवाडी सेविकेनं जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलका अमिताभ वळवी (वय ३३, रा. जुगणी-हिरीचापाडा ता.धडगाव, नंदुरबार ) असे आत्महत्या केलेल्या ...

धुळ्यातील पत्रकार परिषदेत काय म्हणाले आ.सत्यजीत तांबे?

धुळे : आज घरोघरी डॉक्टर, इंजिनिअर, वकील आहेत. परंतु त्यांना रोजगार नाही. त्यामुळे प्रामुख्याने रोजगारासह शिक्षण क्षेत्रातील प्रश्न सोडविण्यावर भर देणार आहे, अशी माहिती आ. ...

धावत्या रेल्वे वॅगनमधून चोरट्यांनी 48 हजारांचा कोळसा लांबवला

भुसावळ : दीपनगर विद्युत निर्मिती प्रकल्पाला कोळसा पुरवणार्‍या धावत्या रेल्वे वॅगनमधून तब्बल 48 हजार 480 रुपये किंमतीचा कोळसा मंगळवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास लांबवण्यात ...

भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार : आरोपींना दहा वर्ष शिक्षा व दंड

भुसावळ : भुसावळ तालुक्यातील एका गावातील 15 वर्षीय पीडीतेवर सन 2015 मध्ये अत्याचार करण्यात आल्यानंतर त्यातून पीडीता गर्भवती राहिली होती. या प्रकरणी पीडीतेने वरणगाव ...

मोठी बातमी! वाघुर नदीच्या पुलावर एसटी उलटली, अनेक जण जखमी

जळगाव : पाळधी ते नाचणखेडादरम्यान एसटी बस पलटी झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या अपघातात बसमधील विद्यार्थी जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात ...

श्री सिद्धी महागणपतीला दोन लाख मोदकांचा महाभिषेक 

जळगाव : श्री सिद्धी वेंकटेश देवस्थान जळगावच्यावतीने पाळधी येथे ७ ते २२ फेब्रुवारीदरम्यान श्री सिद्धी महागणपती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या ...

वाहतुक शाखेच्या पथकानं ६० लांखांचा पकडला गुटखा

चाळीसगाव : अवैध गुटख्याची वाहतूक करणारा कंटेनर चाळीसगाव उपविभागीय आधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक शाखेच्या पथकाने आज गुरुवारी पकडला. यात ६० लाखांचा गुटखा ...