खान्देश

नववधूची मंगळग्रह मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

अमळनेर :  येथील श्री मंगळग्रह मंदिरावर अहमदनगर येथून आलेल्या नववधूने हेलिकॅप्टरमधून पुष्पवृष्टी करुन आशीर्वाद घेतले. यावेळी भाविकांनी मंदिरात मोठी गर्दी केली तसेच अनेक भाविक ...

नंदुरबारमध्ये माता आणि बाल रुग्णालयाची पायाभरणी!

नंदुरबार : नंदुरबारमध्ये शंभर खाटांचे माता आणि बाल रुग्णालयाची पायाभरणी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज गुरुवार रोजी करण्यात आली ...

तरुणाला रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने 17 लाखांचा गंडा

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव भडगाव ः रेल्वेत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने भडगावातील तरुणाची 17 लाखात फसवणूक करण्यात आली. संशयितांनी बनावट नियुक्तीपत्र दिल्याचा प्रकार ...

लग्नात चोरट्यांनी साधली संधी, दोन लाखांचे दागिने लंपास : भुसावळातील घटना

तरुण भारत लाईव्ह  न्युज जळगाव : भुसावळ येथे योजित लग्न समारंभातून परप्रांतीय चोरटयांनी  दोन लाख नऊ हजारांचा ऐवज असलेली पर्स लांबवल्याची धक्कादायक घटना सोमवार, ...

काय हिम्मत… डिग्री व शिक्षणाविनाच थाटला दवाखाना, मुन्नाभाई डॉक्टरला बेड्या

भुसावळ : कुठलीही वैद्यकीय पदवी तसेच शिक्षण नसताना विनापरवानगी आयुर्वेदिक दवाखाना टाकून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणार्‍या तोतया मुन्नाभाई डॉक्टरला नाशिक आयजींच्या विशेष पथकाने छापा ...

विसरवाडी-गंगापूर वळणवर मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक, चार जखमी

नंदुरबार : बेजबाबदार रस्त्याच्या कामामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे. संबंधीत काम लवकर पूर्ण करण्यात यावे, या मागणीसाठी अनेक संघटना व नागरिक वेळोवेळी आंदोलन ...

जामनेर तालुका खुनाने हादरला, विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या, आरोपी जाळ्यात

जामनेर : तालुक्यातील चिंचखेडा येथील 35 वर्षीय विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी दुपारी 1.30 वाजता घडली. या घटनेने तालुक्यातील मोठी खळबळ ...

तुम्ही पेट्रोल व डिझेल मध्ये रॉकेल भेसळ करतात, पेट्रोल पंपांच्या मालकाकडून खंडणी, सरपंचाची शिक्षा अपिलात रद्द

चाळीसगाव : पेट्रोल पंपांच्या मालकाला ‘आम्ही बॉम्बे व्हिजीलन्स स्क्वॉडचे अधिकारी असून मुंबई येथून आलेलो आहोत, तुम्ही पेट्रोल व डिझेल मध्ये रॉकेल भेसळ करतात’, असे ...

जळगावात दोन दुचाकींची समोरासमोर धडक, तरुण महामार्गाच्या मध्यभागी पडला, अज्ञात चारचाकीने चिरडले

जळगाव : बांभोरी पुलाजवळील जकात नाक्यासमोरील महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात रस्त्यावर फेकल्या गेलेल्या एका दुचाकीस्वाराला चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना मंगळवारी ...

धक्कादायक! महिला घरात एकटी, शेजाऱ्याने तेच हेरलं, बळजबरीने केला अत्याचार

धुळे : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३४ वर्षीय महिलेवर एका नराधमाने बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नराधमाविरुद्ध शहर ...