खान्देश

दोन्ही हाताने अपंग असलेल्या गणेशचं शैक्षणिक पालकत्व शिवसेनेने स्वीकारले

शहादा : जन्मता असलेल्या अपघातवर मात करून सर्वसामान्य बालकासारखे काम करून शिक्षण घेणारा असलोद येथील गणेश. त्याच शैक्षणिक पालकत्व आता शिवसेनेने स्वीकारलं आहे. त्याच्या ...

अय्यो! पोलीस मदत केंद्रच मदतीच्या प्रतीक्षेत

धडगाव : प्रवासी व वाहतुकीच्या सुरक्षेसाठी धावलघाट परिसरातील चिचलाबारी तालुका धडगांव येथे पोलीस मदत केंद्र तयार करण्यात आले. परंतु, या केंद्राची दुरवस्था झाल्यामुळे प्रवासी ...

जळगावात मध्यरात्री बंदुकीच्या धाकावर लूटमार, अखेर आवळल्या मुसक्या

जळगाव : बंदुकीच्या धाकावर सहा संशयीतांनी दोघांना लूटमार केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास कुसुंबा येथे घडली. अखेर अवघ्या काही तासा एमआयडीसी पोलिसांनी ...

जळगावात पती-पत्नीच्या नात्याला काळिमा, पतीने पत्नीसोबत केले अनैसर्गिक कृत्य

जळगाव : शहरामध्ये पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना घडली आहे. विकृत पतीने पत्नीसोबत तब्बल वर्षभर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या ...

ब्रेकिंग! बीएचआर खंडणी प्रकरण : गुन्हाच्या तपासासाठी ‘एसआयटी’

By team

जळगाव : बीएचआर पतसंस्थाप्रकरणी दाखल गुन्ह्यात मदतीसाठी खंडणी मागितल्याप्रकरणी तत्कालीन सरकारी वकील ऍड.प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांविरुद्ध पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याच्या ...

गरोदर मातांची रुग्णवाहिका उलटली, सुदैवानं..

By team

नंदूरबार : गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका उलटल्याची घटना आज् बुधवारी दुपारी शहाद्यातील लोणखेडा कॉलेज गेट समोर घडली. या अपघाताने परिसरात एकच ...

..अन् पांढरे सोने चोरणार्‍यांचे धाबे दणाणले!

चाळीसगाव : रांजणगाव येथे एका शेतकर्‍यांच्या शेतातून जवळपास ५० हजारांचा कापूस चोरणारी टोळी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांंच्या जाळ्यात अडकली. पोलिसांनी चोरी गेलेला कापूस व वाहन असा ...

जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना ‘एनसीएसटी’चे समन्स

जळगाव : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने ‘एनसीएसटी)’ने  जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना समन्स बजावले आहे.  जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या तीन फेब्रुवारीला आयोगाच्या मुख्यालयात हजर व्हावे, असे ...

गुन्हेगाराला जात, धर्म, माणुसकी नसते; दुकान फोडले अन्..

नंदुरबार : शहरात चोरीचे सत्र सुरूच असून काल रात्री 12.30 सुमारास नवशक्ती कॉम्प्लेक्समधील सतीश जनरल स्टोअर्स हे दुकान चोरटयांनी फोडल्याचे समोर आले आहे. यात ...

लग्न सोहळ्यातून साडेतीन लाखांचे दागिने लंपास

जळगाव : शहरात लग्न सोहळ्यातून साडेतीन लाखांचे दागिने चोरटयांनी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...