खान्देश

नशिराबाद मध्ये शिवसेनेच्या गटनेतेपदी शैला व्यवहारे तर उप गटनेता पदी चेतन बऱ्हाटे यांची निवड

नशिराबाद नगरपरिषद निवडणुकीत आमदार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) ने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या यशानंतर ...

Weather Update : जळगावात हवामानाचा लपंडाव! दिवसा ऊन तर रात्री थंडी

जळगाव शहरासह जिल्ह्यात तापमानात चढ-उतार सुरू असून शुक्रवारी एकाच दिवसात कमाल तापमानात तब्बल ४ अंशांची वाढ नोंदवली गेली. मात्र, याचवेळी रात्रीच्या किमान तापमानात घट ...

भुसावळ विभागाला अत्याधुनिक ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन उपलब्ध

भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाला अत्याधुनिक हाय स्पीड सेल्फ-प्रोपेल्ड ॲक्सिडेंट रिलीफ ट्रेन मनमाड येथे प्राप्त झाली आहे. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल ...

RRB Recruitment 2026 : भारतीय रेल्वेत ३१२ पदांसाठी भरती जाहीर

भारतीय रेल्वेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे भरती बोर्ड मार्फत आयसोलेटेड कॅटेगरी अंतर्गत एकूण ३१२ पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात ...

शेतातील रस्त्याच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण, ससदे गावातील घटना

शहादा तालुक्यातील ससदे गावात शेतातून रस्ता बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात तरुणाला कुदळीने मारहाण करून पाय फ्रैक्चर केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात ...

मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी ! महापालिका प्रशासन निवडणुकीत व्यस्त अन पथ विक्रेत्यांसह बेशिस्तपणे वाहनांनी अर्धेअधिक रस्ते केले गिळंकृत

दीपक महाले, कृष्णराज पाटील शहराचा चौफेर विस्तार दिवसागणिक वाढत असून, विकासही कासव गतीने होत आहे. मात्र, शहरातील मुख्य चौकांसह रस्त्यांवर तसेच समांतर रस्त्यांवर विविध ...

जळगावात बांधकाम व्यावसायिकाच्या डोळ्यात स्प्रे मारत सोन्याची ८ तोळ्याची चैन लांबवली

जळगाव शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, घरफोडी आणि वाहनचोरीनंतर आता चेन स्नॅचिंगचे प्रकार वाढताना दिसत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत ...

प्रवाशांनो लक्ष द्या ! जळगावहून मुंबई आणि अहमदाबादकडे जाणाऱ्या विमानाच्या वेळापत्रकात बदल

जळगाव विमानतळावरून मुंबई आणि अहमदाबादकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जळगाव–मुंबई–अहमदाबाद या विमानसेवांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला असून, हा बदल ...

बिनशेती प्लॉट फेरफार नोंदीसाठी लाच घेताना तलाठी सापळ्यात !जामनेरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Jamner News : जामनेर सजाचा तलाठी वसीम राजू तडवी याने प्लॉटची खरेदी नोंद फेरफार प्रकरणी तक्रारदाराकडे ५हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाचलुपत प्रतिबंधक ...

लाडकी बहीण योजनेवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले…

राज्यात २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा केले जात आहेत. ...