खान्देश

जळगावात पोलिसांकडून वाहनचालकांना पुष्पगुछ, चालक भारावले

By team

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यामुळे जगभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. विशेषतः देशभरात विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. जळगाव ...

जेवण केलं अन् तरुणानं रात्रीच नको तो निर्णय घेतला; जळगावमधील घटना

जळगाव: तालुक्यातील कुसुंबा येथील एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपले जीवन संपवले. तेजस धोंडू पाटील (वय-१९) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव असे मयत युवकाचे नाव ...

आधी विनयभंगाचा केला आरोप, नंतर लग्नासाठी लावला तगादा, पुढे काय घडलं?

जळगाव : विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या तरुणाने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून, संतप्त तरुणीने थेट त्याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.  पाचोरा तालुक्यात ही धक्कादायक घटना ...

चार लाखांच्या लाचेचा मोह नडला : चाळीसगावचा अभियंता नाशिकमध्ये लाच घेताना जाळ्यात

चाळीसगाव  : चाळीसगाव बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (अशोक नगर, धुळे) यांना नाशिक एसीबीने नाशिकमधील गडकरी चौकात चार लाखांची लाच घेताना रंगेहाथ ...

खुशखबर! जळगाव विभागीय क्रीडा संकुलास २४० कोटींची प्रशासकीय मान्यता

जळगाव : शहरातील मेहरुण परिसरातील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटींच्या खर्चास, तसेच जामनेर येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी ३९ कोटींच्या ...

प्रवाशांनो, आनंद वार्ता! ‘ही’ मेमू आता भुसावळपर्यंत धावणार

नंदुरबार : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. उधना-पाळधी मेमू आता भुसावळपर्यंत जाणार आहे. रेल्वे मंत्री ना. रावसाहेब दानवे पाटील यांनी आज, शनिवारी दोंडाईचा रेल्वे स्टेशनवर ...

मोदींच्या गीतांना जळगावच्या संजय हांडेंनी चढविला संगीताचा साज

By team

जळगाव : एक उत्कृष्ट मुख्यमंत्री ते उत्कृष्ट पंतप्रधान आणि राजकीय व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांचा जागतिक स्थरावर परिचय आहे. परंतु एक उत्कृष्ट कवी म्हणून ...

लग्नाचे आमिष दाखविले, वेगवेगळ्या लॉजवर… महिलेने गाठलं थेट पोलीस स्टेशन

जळगाव : राज्यासह जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ झाली आहे . अशातच लग्नाचे खोटे आमिष दाखवून ३६ वर्षीय महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस ...

जळगाव महापालिका आयुक्तांची प्रशासकपदी नियुक्ती

By team

जळगाव : शहर महानगरपालिकेच्या पदाधिकारी व नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत रविवारी पूर्ण होत आहे. निवडणूक घेणे आता शक्य नसल्याने आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची ...

हतनूर धरणाचे ४१ दरवाजे उघडले; तापी वाहतेय दुथडी, जळगाव जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा

जळगाव : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शनिवारी धरणाचे सर्व ४१ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. ...