खान्देश

‘या’ योजनेत जळगाव जिल्हा राज्यात प्रथम, देशात ६१ वा!

जळगाव : जलजीवन मिशनमध्ये जळगाव जिल्हा राज्यात पहिला तर देशात ६१ वा आला आहे.  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या ...

Jalgaon News : गावठी कट्टा घेऊन फिरायचे, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

जळगाव : गावठी कट्टा घेऊन फिरणार्‍या तरूणाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर ...

Jalgaon News : राष्ट्रवादीला खिंडार; भाजपमध्ये वाढले ‘इनकमिंग’

जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी भुसावळ भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या ...

शरद पवारांनी फिरविल्या भाकरी ; रोहिणी खडसेंना राज्य पातळीवर मोठी जबाबदारी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्वात मोठी बातमी समोर आली असून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे ...

Nandurbar News : पावसाने पाठ फिरवली, पिकं करपली, शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान…

नंदुरबार : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत प्रशासनाच्यावतीने उपाययोजना सुरू झाल्या आहे. आढावा बैठकींमध्ये पाणीटंचाई आणि चारा टंचाई ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार ...

Jalgaon News : जळगावात जुनी इमारत कोसळली, चार तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह लागला हाती

जळगाव : जीर्ण इमारत कोसळून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता शहरातील शिवाजी नगरात घडली. राजश्री सुरेश पाठक (६६)  असे मयत महिलेचे नाव ...

खतांची चिंता मिटली ; जळगाव जिल्ह्यात ‘इतका’ मेट्रिक टन खतांचा साठा उपलब्ध

जळगाव | जिल्ह्यात सध्या खतांचा १ लाख‌ २२ हजार ८७२ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. मुख्य खत युरियाचा २२ हजार १३२ मेट्रिक टन साठा ...

Jalgaon News : ड्रग्ज, नशेखोर वर्दीच्या रडारवर; अंधारात गांजा सेवन करणाऱ्यालाच घेतले ताब्यात

जळगाव : गांजासह अंमली पदार्थांची राजरोस विक्री सुरू असल्याने तरुणाई नशेच्या विळख्यात अडकत आहे. अशातच सार्वजनिक जागी गांजा सेवन करीत धुम्रपान करणाऱ्या एकावर पोलिसांनी कारवाई ...

Dr. Hina Gavit and Dr. Supriya Gavit : हजारो पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना बांधणार राख्या

नंदुरबार : लोकसभा मतदारसंघातील राजकीय, व्यावसायिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना खा.डॉ.हीना गावित व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित ...

Jalgaon News: जि.प.च्या पदभरती अर्ज प्रक्रियेत उमेदवारांकडून दीड कोटींचा भरणा

By team

जळगाव : जिल्हा परिषदेत 626 जागांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात विविध पदनिहाय विविध संवर्गातील भरती होणार आहे. त्यासाठी सुमारे 15 ...