खान्देश

सावधान! जळगावसह ‘या’ १३ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, आयएमडीचा इशारा

Weather Update : उन्हाळ्याच्या तीव्र झळा प्रचंड जाणवत असून, दुपारी घराबाहेर पडणे म्हणजे उष्णतेची जणू परीक्षाच देण्यासारखे आहे. अशात वाढलेल्या उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळणार ...

दुर्दैवी! विद्युत तारांना बायलरचा स्पर्श, ड्रायव्हरचा जागीच मृत्यू

तळोदा : रस्ता क्रॉसिंग करून गेलेल्या विद्युत तारांना बायलरचा स्पर्श होऊन ट्रॉला चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना अंकलेश्वर -बऱ्हाणपूर महामार्गावर आश्रवा (गुजरात) गावाजवळ ...

प्रेमसंबंधातून तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; प्रेयसीच्या वडील-भावावर गुन्हा दाखल

धुळे : प्रेम प्रकरणातून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धमाणे येथे घडली. या प्रकरणी प्रेयसीच्या वडिलांसह भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा ...

जळगाव हादरले! 27 वर्षीय मेव्हण्याचा शालकाकडून खून

जळगाव : शहरातील कालिका माता मंदिर परिसरात आकाश पंडित भावसार (वय 27, रा. अशोक नगर, जळगाव) या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना ...

NEET Exam: पारोळ्यात नीट परीक्षेमुळे आठवडे बाजार ‘बंद’

NEET Exam : राणी लक्ष्मीबाई महाविद्यालय येथे उद्या रविवार ४ मे रोजी NEET परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून, परीक्षेस येणाऱ्या वाहनांची गर्दी त्याचप्रमाणे परीक्षा ...

Jalgaon: जळगाव जिल्ह्यात आज पासून १६ मे पर्यंत जमावबंदी लागू, ‘या’ मिरवणुकांना सूट

Curfew in Jalgaon district: आगामी महानगरपालिका निवडणुकां व विविध सण, जयंती, धार्मिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून या कार्यक्रमानिमित्त ...

प्रवाशांनो लक्ष द्या ! पुणे-नागपूर व बेलगाम-महू दरम्यान धावणार विशेष रेल्वेगाड्या, पहा वेळापत्रक

मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर बेलगाम ते महू, वास्को दि गामा ते मुजफ्फरपूर आणि पुणे ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला ...

Chopra Labour News: सोलापुरात डांबून ठेवलेल्या चोपड्यातील मजुरांची सुटका

Chopra Labour News: चोपड्यातील रामपुरा भागातील 11 मजुरांना सोलापूर जिल्ह्यात नेऊन उसतोडीशिवाय अन्य दुसरे कामे करून घेत डांबून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जन ...

निमगव्हाण येथील अनिल बाविस्कर यांना शासनाचा जिल्हा युवा पुरस्कार 

निमगव्हाण : येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते अनिल शिवाजी बाविस्कर यांना शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने ...

नफ्याचे आमिष दाखवत वकिलाची 95 लाखांत फसवणूक; जळगावातील तीन व्यावसायिक अटकेत

जळगाव : कंपनीत आर्थिक गुंतवणूक करून नफ्याचे आमिष दाखवून एका वकिलास ९४ लाखांचा गंडा घातला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल ...