खान्देश

‘त्या’ लाडक्या बहिणींना दिलासा, पती किंवा वडील हयात नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र बंधनकारक

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत लाभार्थी भगीनींसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, ई केवायसीसाठी पती किंवा वडिलांचे आधार कार्ड देणे आवश्यक आहे. ...

ना हरकत प्रमाणपत्रासाठी १५ हजारांची लाच, सार्वजनिक बांधकामच्या आरेखकावर धुळे लाचलुचपतची कारवाई

जळगाव : पेट्रोल पंपाच्या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, यासाठी जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आरेखकाने १५ हजारांच्या लाचेची मागणी केली होती. धुळे लाचलुचपत विभागाच्या ...

Pachora Municipal Council Election 2025 : पाचोऱ्यात उलथापालथ; नेमकं काय घडलं?

Pachora Municipal Council Election 2025 : पाचोऱ्यात उलथापालथ; नेमकं काय घडलं? : पाचोरा नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्र. ११ मध्ये न्यायालयाच्या निर्णयाने मोठा राजकीय पलटवार ...

पहूरनजीक भीषण अपघात; जामनेरचे तीन तर पहूरचा एक तरुण ठार

जामनेर : पहूर-जामनेर रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईत गावाजवळ दुचाकी व अवजड वाहनाच्या भीषण अपघातात जामनेरातील तीन व पहूरचा एक असे चार तरुण जागीच ठार झाले ...

सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी वाढ, जाणून घ्या दर

जळगाव : घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात पुन्हा वाढ झाली आहे. यामध्ये चांदीत ३५०० रुपयांची वाढ होऊन ती एक लाख ५८ हजार ५०० रुपयांवर तर ...

Local Elections 2025 : सोशल मीडिया वापरताय? मग करू नका ‘हे’ काम, अन्यथा खावी लागेल जेलची हवा!

जळगाव : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षकांच्या निर्देशानुसार सायबर पोलिस स्टेशनकडून सोशल मीडियावर विशेष सायबर पेट्रोलिंग सुरू करण्यात ...

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना ‘या’ गोष्टीची प्रचंड आवड होती, संशोधनासाठी त्यांनी थेट गाठलं होतं ‘जळगाव’

जळगाव : भारतीय सिनेसृष्टीचा ‘ही-मॅन’, रुपेरी पडद्यावरचा देखणा नायक, असंख्य चाहत्यांच्या भावना आपल्या सदाबहार अभिनयातून नेमकेपणाने अभिव्यक्त करणारा कलंदर कलावंत, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (वय ...

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! कर्जमाफीची शक्यता; स्थानिक पातळीवर माहिती संकलनाला सुरुवात

कृष्णराज पाटीलजळगाव : राज्यासह जिल्ह्यात यंदा अतीवृष्टी पूरस्थितीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने जळगाव जिल्ह्यात तब्बल सहाशे कोटींची मदत ...

Gold-Silver Price : सोने-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या दर

जळगाव : सोने-चांदीच्या भावात पाच दिवसांपासून चढ-उतार सुरूच असून, सोन्याच्या भावात पुन्हा एक हजार रुपयांनी घसरण होऊन ते एक लाख २३ हजार रुपयांवर आले ...

पालकांनो, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देताय‌? सावधान… अन्यथा बसेल मोठा फटका

नंदुरबार : जिल्ह्यातील वाहनमालक-पालकांनी वाहन अल्पवयीन मुलांना चालविण्यांस देऊ नये; अन्यथा केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत वाहनमालक- चालकांना २५ हजार दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची ...