खान्देश

पालकांनो, अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देताय‌? सावधान… अन्यथा बसेल मोठा फटका

नंदुरबार : जिल्ह्यातील वाहनमालक-पालकांनी वाहन अल्पवयीन मुलांना चालविण्यांस देऊ नये; अन्यथा केंद्रीय मोटार वाहन अधिनियमांतर्गत वाहनमालक- चालकांना २५ हजार दंड आणि तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची ...

पुण्यातील अवैध शस्त्रांचे कनेक्शन निघाले ‘उमर्टी’, शस्त्र सप्लायर्सचा शोध सुरू

जळगाव : मध्यप्रदेशातील उमर्टी येथील गावठी कट्ट्यांचा व्हाया चोपडामार्गे सप्लाय केला जात होता. पुणे येथील पोलिसांनी शनिवारी पहाटे उमर्टी (म.प्र.) येथे धडक कारवाई करत ...

Gold Rate : सोने-चांदीच्या भावात घसरण, जाणून घ्या दर

Gold rate : सोमवारी (२४ नोव्हेंबर) सोन्याच्या किमती एक टक्क्यांहून अधिक घसरल्या आहेत. दुसरीकडे, चांदीच्या किमतीतही घसरण झाली आहे. विशेषतः ऐन लग्नसराईत घसरण झाल्याने ...

ह्रदयद्रावक! आधी मोठा मुलगा गेला, आता नियतीने दुसऱ्यालाही हिरावलं; आई-वडिलांचा टाहो

जळगाव : दहा महिन्यांपूर्वी मोठ्या मुलाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला होता. अशात या धक्क्यातून सावरत असणाऱ्या आई वडिलांवर पुन्हा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अर्थात ...

नितीन लढ्ढा यांनी सुरेशदादांचे ऐकावे काय?

चंद्रशेखर जोशीजळगाव दिनांक : राजकारणात कोणत्याही व्यक्तीचे कायम प्राबल्य कधीच नसते. प्रत्येकाच्या कार्याच्या लौकीकावर त्या व्यक्तीचे राजकीय व सामाजिक आयुष्य अवलंबून असते. मात्र सत्तेची ...

चिंताजनक! जळगाव जिल्ह्यात आणखी एकाचा खून, प्रेम संबंधातून संपवल्याचा संशय

जळगाव :  शहरासह जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. दोन दिवसाआड खुनाच्या घटना समोर येत असून, या गुन्हेगारी वाढीमुळे नागरिक चिंतित आहेत. अशात ...

दुर्दैवी! परीक्षा देण्यासाठी निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं…

जळगाव : राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यासाठी निघालेल्या शिक्षकाचा परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संदीप प्रल्हाद पवार ...

जळगावातील ई-वाहनधारकांना दिलासा, अखेर चार्जिंग स्टेशन सुरू!

जळगाव : शहरात इलेक्ट्रिक वाहनांसाठी (ई-वाहन) बहुप्रतीक्षित असलेली सार्वजनिक चार्जिंग स्टेशन सुविधा अखेर जनतेसाठी खुली करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने बहिणाबाई चौधरी उद्यान आणि ...

खुशखबर! वंदे भारत गाड्या आता ‘या’ स्थानकांवरही थांबणार!

भुसावळ : वंदे भारत गाड्यांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वेने प्रायोगिक तत्वावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सोलापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत आणि पुणे-हुबळी ...

मोठी बातमी! बोगस कॉल सेंटर हाताळणारा मुख्य सूत्रधार जाळ्यात सापडला

जळगाव : जळगावातील एल. के. फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरप्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अखेर बोगस कॉल सेंटर हाताळणारा मुख्य सूत्रधारला ...