Ladki Bahin Yojana । काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झाला, तर काहींच्या खात्यात ही रक्कम जमा लवकरच जमा होणार आहे. अशातच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. म्हणजेच, लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच चौथ्या हप्त्याचे अनुदान मिळणार आहे. विशेषतः यामुळे लाडक्या बहिणींचा दिवाळीचा गोडवा वाढणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत कोट्यवधींचा निधी राज्यातील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी सुरूवातीला महिलांची मोठी तारांबळ उडाली. त्यांना कागदपत्रे जमा करावी लागली. त्यानंतर बँकेत ज्यांची खाती नव्हती, ती उघडावी लागली.
यापूर्वी ऑगस्टपर्यंत या योजनेत सहभागी होण्याची मुदत होती. ती 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती. आता ही मुदत अजून वाढवल्या जाण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे ज्या महिलांचे बँके खाते अद्याप उघडण्यात आले नाही. अशा महिलांनी तात्काळ बँके खाते उघडल्यास त्या या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता जमा झाला, तर काहींच्या खात्यात ही रक्कम जमा लवकरच जमा होणार आहे. अशातच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
म्हणजेच, लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच चौथ्या हप्त्याचे अनुदान मिळणार आहे. विशेषतः यामुळे लाडक्या बहिणींचा दिवाळीचा गोडवा वाढणार आहे.