संभाव्य पालकमंत्र्यांची यादी जाहीर ! जाणून घ्या, कोण होणार जळगावचा पालकमंत्री ?

जळगाव ।  महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री नियुक्तींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता संभाव्य पालकमंत्र्यांची यादी समोर आली आहे. संभाव्य यादीनुसार कोणता आमदार कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री असणार ? हे जाणून घेऊया…

पालकमंत्री पदाची संभाव्य यादी  

नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे – एकनाथ शिंदे
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
सांगली – शंभूराज देसाई
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड / भाजपाचा दावा देखील आहे
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अकोला – माणिकराव कोकाटे
अमरावती – चंद्रकांत पाटील
भंडारा – राष्ट्रवादी अजित पवार
बुलढाणा – आकाश फुंडकर
चंद्रपूर – नरहरी झिरवळ
धाराशीव – धनंजय मुंडे
धुळे – जयकुमार रावल
गडचिरोली – एकनाथ शिंदे
गोंदिया – राष्ट्रवादी अजित पवार
हिंगोली – आशिष जैस्वाल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई शहर – योगेश कदम
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा
नांदेड – भाजपाकडे राहिल
नंदुरबार – भाजपाचा दावा
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
पालघर – गणेश नाईक
परभणी – मेघना बोर्डीकर
रायगड – भरत गोगावले / राष्ट्रवादीचा दावा कायम
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी – उदय सामंत
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
वाशिम – माधुरी मिसाळ / इंद्रनील नाईक
जालना – अतुल सावे
लातूर – बाळासाहेब पाटील