---Advertisement---

Lok Sabha Election 2024: भाजपची 40 जणांची स्टार प्रचारकांची यादी…शिंदे, फडणवीस, अजित पवार करणार प्रचार

by team
---Advertisement---

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. महायुतीने दिग्गज नेत्यांची नावे जाहीर केली असून हे नेते आता महायुतीच्या प्रचाराला लागणार आहेत.

महायुतीचे 40 स्टार प्रचारक
नरेंद्र मोदी,अमित शाह,जे पी नड्डा,एकनाथ शिंदे,अजित पवार,देवेंद्र फडणवीस,रामदास आठवले,नारायण राणे,अनुराग ठाकूर,राजनाथ सिंह,नितीन गडकरी,योगी आदित्यनाथ,प्रमोद सावंत,भूपेंद्र पटेल,विष्णु देव साई, डॉ. मोहन यादव, भजनलाल शर्मा, ज्योतिरादित्य सिंधिया,स्मृती ईराणी,रावसाहेब दानवे,शिवराज सिंह चौहान,सम्राट चौधरी,अशोक चव्हाण,विनोद तावडे,चंद्रशेकर बावनकुळे,आशिष शेलार,पंकजा मुंडे,चंद्रकांत पाटील,सुधीर मुनगंटीवार,राधाकृष्ण विखे पाटील,पियुष गोयल,गिरीश महाजन,रवींद्र चव्हाण,के. अन्नामलाई,मनोज तिवारी,रवी किसन,अमर साबळे,विजयकुमार गावित,अतुल सावे,धनंजय महाडिक

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment